आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांचा संयुक्त रूट मार्च आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त रित्या रुट मार्च आयोजित केला होता. नाशिक रोड बसस्थानक, सुभाष रोड, देवळाली गाव, रोकडोबा वाडी, खोले […]
Month: March 2024
देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर……
देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर…… देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारणीमध्ये शहाराध्यक्षपदी जीवन गायकवाड यांना कायम ठेवण्यात येऊन ९ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १ संघटक सरचिटणीस, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस यांसह महिला, युवा, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, माजी सैनिक आघाडी, व्यापारी व कायदा आघाडीच्या अध्यक्षांसह सुमारे ४३ पदांचा समावेश असलेली […]
वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी शिकार
वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी शिकार….. वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर, द-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून याठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे.अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयीत इसम […]
नाशिकरोड गोसावी वाडीत ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात…..
नाशिकरोड गोसावी वाडीत ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात….. नाशिकरोड येथील गोसावी वाडी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे समजते. परंतु एकूणच प्रकार पाहता झालेल्या कारवाईत पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. […]
भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी…….
भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी……. भारतीय जनता पक्षाच्या देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी यांची निवड करण्यात आली आहे. देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन चंद्रकांत गायकवाड यांच्या तर्फे ही निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, देवळाली कॅम्प शहर ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. या कार्यकारिणीत […]
बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू
बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू . नाशिकरोड येथील बिटको चौक, पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुणी जागीच ठार झाली असून चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही. नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनच्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार […]
देवळाली कॅम्पला चेष्टा मस्करी जीवावर बेतली….. अल्पवयीन मुलाचा मृत्यू
देवळाली कॅम्पला चेष्टा मस्करी जीवावर बेतली….. अल्पवयीन मुलाचा मृत्यू देवळाली कॅम्पला दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेली चेष्टा मस्करी एका मुलाच्या जीवावर बेतली असून याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास फिल्ट्रेषन प्लॅन्ट जवळ, जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प याठिकाणी दोन अल्पवयीन मुलांमध्ये काहीतरी […]
सिन्नर शहरातुन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त…… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई……
सिन्नर शहरातुन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त…… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… सिन्नर शहरातुन आणखी एक इसमास देशी बनावटीचे पिस्टलसह अटक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक […]
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘जागतिक महिला दिनी’ महिलांचा सन्मान
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘जागतिक महिला दिनी’ महिलांचा सन्मान ‘जागतिक महिला दिना’ निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रस्त्यावरील कष्टकरी कामगार माता भगिनी महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला येऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर यांनी उपस्थित सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान केला.यावेळी शशीभाई उन्हवणे […]
नाशिक कल्याण लोकलची ट्रायल करा…. दानवेंचे मुंबई रेल्वे विभागाला आदेश
नाशिक कल्याण लोकलची ट्रायल करा…. दानवेंचे मुंबई रेल्वे विभागाला आदेश…… गेल्या सात वर्षापासून बहुप्रतिक्षित असणारा नाशिक कल्याण लोकल प्रकल्प सध्या ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वेच्या जनशिकायत कार्यालयाने मुंबई विभागाला पत्र पाठवून पुढील कार्यवाही करायला सांगितले आहे. नाशिक-कल्याण लोकलची घाटातील चाचणी घेण्यासाठी आरडीएसओ स्टाफ उपलब्ध करण्याची सूचना राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत रेल्वेचे अधिकारी डॉ. जगदीश सकवान […]










