क्राईम ताज्या बातम्या

महिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल……

महिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल……   महिलेचा वियन्यभांग केल्याप्रकरणी न्यूज चॅनलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांना मुलींना आपल्याच चॅनलच्या ऑफिसमध्ये नोकरी देवून त्यांच्याकडून वार्तांकनाचे काम करून घेत असतांना आपली शारीरीक भूक भागविण्याचे मतलबी संचालाकाने विनयभंग केले. नाशिक स्टार न्यूजच्या संचालक विलास सूर्यवंशी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ३५४ […]

ताज्या बातम्या राजकारण

दलीत युवक मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी…….

दलीत युवक मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी……. २६ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील,श्रीरामपूर तालुक्यातील,हारेगाव मधील अल्पवयीन दलीत मुलांना अमानुष पणे मारहाण केल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले. युवक जिल्हा अध्यक्ष नीलेश भाई उन्हवने,यांच्या मार्गदर्शनखाली व युवक शहराध्यक्ष नाशिकरोड धीरज अशोकराव उन्हवने,यांच्या अध्यक्षते खाली महसूल आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन […]

ताज्या बातम्या राजकारण

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त..   नाशिक, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रातील निर्माण होणाऱ्या राखेच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांपासून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास यासंबंधी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र मुख्य अभियंता पुणेकर साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली. […]

ताज्या बातम्या दुःखत वार्ता

दिवंगत पँथर  दिलीप दासवाणी मास्टर यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार ३ सप्टेंबर रोजी……. आदरांजली सभा

दिवंगत पँथर  दिलीप दासवाणी मास्टर यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार ३ सप्टेंबर रोजी……. आदरांजली सभा……. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हाप्रमुख, नाशिक लोकसभा अध्यक्ष  पॅंथर दिवगंत दिलीप (मास्टर) किशनचंद दासवाणी यांचे प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम रविवार ०३  सप्टेंबर  रोजी सकाळी ११.०० वा आयोजित करण्यात आलेला आहे. पुण्य स्मरण निमित्त मुक्ती धाम समोर छाया निवास हॉटेल […]

Uncategorized

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….   नाशिक शहरात सतत च्या सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांची आता गय नाही असे ठरवून मैदानात उतरले आहेत. २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार रात्री […]

क्राईम ताज्या बातम्या

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….   नाशिक शहरात सतत च्या सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांची आता गय नाही असे ठरवून मैदानात उतरले आहेत. २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार रात्री […]

क्राईम ताज्या बातम्या

शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतल्याचा राग आल्याने दारूच्या नशेतच केला मित्राचा खून……. संशयित आरोपी तात्काळ अटकेत

  शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतल्याचा राग आल्याने दारूच्या नशेतच केला मित्राचा खून……. संशयित आरोपी तात्काळ अटकेत   अंबड येथे मित्रांमध्ये शिवीगाळ होऊन वादात एक भाजी विक्रेता चा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली, म्हणून आपल्या जिवलग मित्रावर चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना गंगापूर पोलिस […]

ताज्या बातम्या राजकारण

देवळा येथील कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले…… सर्व शेतकरी आता देवळा कळवण रस्त्यावर बसले…..

देवळा येथील कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले……सर्व शेतकरी आता देवळा कळवण रस्त्यावर बसले….. देवळा येथील दौलतराव सोनूजी आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पूर्ववत लिलाव सुरू करण्यात आले परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे 2410 रुपयांनी हे शेतकऱ्यांचे कांदे खरेदी केले पाहिजे होते परंतु त्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आज देवळा कळवण रस्त्यावर आंदोलन सुरू केले […]

क्राईम ताज्या बातम्या

खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात……… अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी

खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात……… अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी ……. अंबड येथे आज झालेल्या भाजिविक्रेत्याचं खुनाचे आरोपी पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरीकरून सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळ्लया २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास शिवाजी चौक, भाजी मार्केट, सिडको, नासिक या ठिकाणी […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकला गुंडांचे राज्य…….? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून…….

नाशिकला गुंडांचे राज्य…….? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून……. नाशिकच्या अंबड येथे पुन्हा एकदा खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून गुंडांचे राज्य आहे का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अंबड येथील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील संदीप आठवले या २३ वर्षीय भाजी विक्रेत्ता युवकाचा खून करण्यात आला आहे. संदीप […]