सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिसाची आत्महत्या.. सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः आत्महत्या केली.सहा वर्षाच्या चिमुकलीची गळफास देत हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड परिसरात मॉडेल कॉलनी या ठिकाणी 34 वर्षीय स्वप्निल गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून गळफास घेत आत्महत्या […]
Month: June 2025
बिटको महाविद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त डॉ. राजेंद्र जाधव यांचे व्याख्यान….
बिटको महाविद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त डॉ. राजेंद्र जाधव यांचे व्याख्यान…. ” दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा सन १८९४ पासून सुरुवात झाली. या स्पर्धाद्वारे आरोग्य आणि शांततेचा संदेश देते. ऑलिम्पिक खेळाच्या माध्यमातून एकता, आरोग्य आणि शांतता मिळते. विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली मिळून खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावा त्यासाठी नियमित आहार व्यायाम करा. मोबाईल टीव्ही पासून लांब […]
स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योग दिवस साजरा….
स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योग दिवस साजरा…. स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नाशिकरोड येथील देशपांडे मंगल कार्यालया जवळ स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योगशिक्षिका सौ ललिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनात तसेच सौ माधुरी ताई पालवे पढार यांच्या उपस्थितीत योग शिबिराचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी शितल महाजन सीमा जाधव शिवानी अनघा […]
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा उत्साह आपल्या संपूर्ण आयुष्यात असाच ठेवावा…. ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी भल्या पहाटे म्युझिकल योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित…
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा उत्साह आपल्या संपूर्ण आयुष्यात असाच ठेवावा…. ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी… भल्या पहाटे म्युझिकल योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित… नाशिक – आज आंतरराष्ट्रीय योगा डे अतिशय यशस्वी राहिला. येथील भरगच्च प्रतिसाद बघून माझे मन भारावून गेले. या म्युझिकल योगाची म्हणा किंवा आपल्या स्वास्थ्याचे म्हणा सर्वांना असलेली ही एवढी जाणीव बघून […]
नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ……
नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ…… नाशिक शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मे महिन्यात सुद्धा झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. हवामान खात्याने जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरात पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याचे दिसले. पाणी साचल्यामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची […]
नाशिकला पोलिस अधिकारांच्या बदल्या…. 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…..
नाशिकला पोलिस अधिकारांच्या बदल्या…. 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या….. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काढले. यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर शिवाजी कड अंबड पोलिस ठाणे प्रभारी, भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील पंचवटी पोलीस ठाणे प्रभारी, […]
देवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त रहिवाशांचा प्रतिसाद…… महिनाभर चालणार उपक्रम….फाइट फॉर देवलाली’चा लढा तीव्र कराः रतन चावला
देवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला उत्स्फूर्त रहिवाशांचा प्रतिसाद…… महिनाभर चालणार उपक्रम….फाइट फॉर देवलाली’चा लढा तीव्र कराः रतन चावला देवळाली कॅम्प समस्यामुक्ती उपक्रमाला येथील रहिवाशांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला आहे. लोकशाहीत नागरिकांना आपले हक्क मागण्यासाठी लढावे लागते. हा लढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आम्ही सुरू केला आहे. यात जनतेने सहभागी होऊन तो आणखी तीव्र […]
एस टी बस नियंत्रणाबाहेर…. पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू…. एक जखमी….
एस टी बस नियंत्रणाबाहेर…. पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू…. एक जखमी…. नाशिक पुणे महामार्गावर उपनगर याठिकाणी सोमवार दुपारी झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी जुना अखंड हॉस्पिटल लेखानगर सिडको येथील ते रहिवासी होते तर […]
१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई……
१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई…… विक्रीसाठी अवैधपणे गुटखा रिक्षामध्ये घेवुन जाणाऱ्या एकास १,८२,७००/-रूपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात गुन्हेशाखा युनिट क. १ ने ताब्यात घेतले आहे. ११ जून रोजी गुन्हे शाखा, युनिट १ चे विलास चारोरकर व नितीन जगताप यांना गोपनीय माहीती मिळाली की, रिक्षा क्रमांक एम.एच. १५-ई.एच-२०८६ […]
जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..
जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. येवला शहरात जबरी लुटमार करणारा आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे. १३ जानेवारी रोजी अज्ञात आरोपीतांनी येवला शहरातील साई पैठणी दुकानात जावुन फिर्यादी […]










