ताज्या बातम्या राजकारण

चेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी

चेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या सिंधी बांधवांच्या कुळदैवत भगवान झुलेलाल अवतरण दिवस झुलेलाल जयंती येत्या १० एप्रिल रोजी साजरी होणार आहे त्यानिमित्ताने देवळाली कॅम्पला पूज्य झुलेलाल मंदिरात सिंधु सेवा मंडळ तर्फे सिंधी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. देवळाली कॅम्प चेट्रीचंड सिंधी नववर्ष उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश साधवानी, […]