ताज्या बातम्या नाशिक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी लिखित ६ पुस्तकांचे प्रकाशन…

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी लिखित ६ पुस्तकांचे प्रकाशन… डॉ. राम कुलकर्णी यांचे लेखन वाचकांसाठी प्रेरणादायी…. डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ” डॉ. राम कुलकर्णी व प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांनी केलेले चरित्रलेखन विद्यार्थ्यांना तसेच वाचकांना प्रेरणादायी असून या पुस्तकांमुळे बालसंस्काराचे कार्य प्रभावीपणे होईल, ” असे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी प्रतिपादन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सिध्दार्थ नगर वसाहत कायम स्वरुपी करावी….. एक्लाहरे ग्रामपंचायत ला निवेदन……..

सिध्दार्थ नगर वसाहत कायम स्वरुपी करावी….. एक्लाहरे ग्रामपंचायत ला निवेदन…….. सिध्दार्थ नगर वसाहत एकलाहारे ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी सामील करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन. सिध्दार्थ नगर येथील रहिवाशी गेल्या ६० वर्षांपासून तात्पुरते घरे बांधून राहत असून सदर वसाहत अजून शासन दरबारी कायम स्वरुपी करण्यात आलेली नाही. याठिकाणी राहणारे रहिवाशी अनु जाती व जमाती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छापरू समाजाची बैठक संपन्न…..नवीन समिती निवडण्याची मंजुरी….. हॉल बांधण्याच्या विषयाला वेग……

छापरू समाजाची बैठक संपन्न…..नवीन समिती निवडण्याची मंजुरी….. हॉल बांधण्याच्या विषयाला वेग…… नाशिक श्री छापरू समाज ट्रस्ट ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी माजी अध्यक्ष राम सामनानी, उपाध्यक्ष प्रीतम आमेसर, खजिनदार हरीश देवानी, बाबुशेठ कृष्णानी, राजन बच्चुमल, अशोक केस्वानी, बाबूशेठ तारवानी, मनोज सामनानी, जगदीश भोजवानी, मोहन मंगनानी, चंद्रकांत वेन्सियानी उपस्थित होते. जेलरोड येथील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सिंधू सागर अकादमीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा……

सिंधू सागर अकादमीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…… नाशिक सिंधी शिक्षण मंडळ संचलित सिंधू सागर अकादमी व आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘७६’ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका व आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सिमरन मखिजानी, शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, इतर कर्मचारी व […]

ताज्या बातम्या धार्मिक

अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध…

अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध… ” दिल क्या करे, ड्रीम गर्ल, नैनो मे सपना सपनो मे सजनी, तुमसे बढकर दुनिया मे, प्यार को चाहिये क्या एक नजर, पन्ना की तमन्ना है के, ओ साथी रे, कह दू तुम्हे, तुज संग प्रीत लगाई सजना, मेरे दिल ने तडप […]

ताज्या बातम्या नाशिक

बिटको महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात अवतरले बॉलिवूड

बिटको महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात अवतरले बॉलिवूड …. नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.२० जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘ सीबीसी नाशिकरोड फेस्ट ‘ या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा व डेज यांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे . यात आज दि. २२ रोजी टाकाऊतून टिकाऊ निर्मिती , निबंध व पथनाट्यस्पर्धा संपन्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचा “पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम” …… समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रम…….

महाराष्ट्र शासनाचा “पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम” …… समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रम……. नाशिक शहर पोलिस आयुक्तालय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत “पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम” राबविणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर विशेष उपक्रम राबविण्यात आले आहे. महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०७ […]

क्राईम ताज्या बातम्या

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी मुलासह तिघांविरोधत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. अनुसुचित जाती व […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मध्ये २००० इच्छुकांची होणार भरती….. दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाचा हिरवी झेंडा….

केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मध्ये २००० इच्छुकांची होणार भरती….. दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाचा हिरवी झेंडा….   गृह मंत्रालयाने दोन नवीन बटालियन तयार करण्यास मान्यता दिली नवी दिल्ली, 14 जानेवारी रोजी  केंद्रीय औद्योगिक क्षेत्रात दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आहे. सुरक्षा दलांच्या (CISF) लक्षणीय विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त…..

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त….. एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद करून पोलिसांनी ३ लाख ८७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.१३ जनेवरी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पाटील नगर मधील मनपा गार्डनचे कंम्पाउंडलगत, सार्वजनिक रस्त्यावर, त्रिमुर्ती चौक […]