देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर…… देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारणीमध्ये शहाराध्यक्षपदी जीवन गायकवाड यांना कायम ठेवण्यात येऊन ९ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १ संघटक सरचिटणीस, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस यांसह महिला, युवा, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, माजी सैनिक आघाडी, व्यापारी व कायदा आघाडीच्या अध्यक्षांसह सुमारे ४३ पदांचा समावेश असलेली […]
Day: March 13, 2024
वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी शिकार
वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी शिकार….. वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर, द-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून याठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे.अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयीत इसम […]
नाशिकरोड गोसावी वाडीत ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात…..
नाशिकरोड गोसावी वाडीत ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात….. नाशिकरोड येथील गोसावी वाडी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे समजते. परंतु एकूणच प्रकार पाहता झालेल्या कारवाईत पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. […]



