२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई…… नाशिकरोड पोलीसांनी कारवाई करीत २४ तासाचत सुभाषरोड, नाशिकरोड येथे एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास २४ अटक करून ९,८३,२९८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी जसबीर सिंग अमरीक सिंग यांच्या सुमाषरोड येथील खताच्या गोडाउन मध्ये चोरी झाल्याने नाशिकरोड […]
Month: January 2024
चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस
चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस…… नाशिकरोड पोलीसांची कारवाईत सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे मुद्देमाल जप्त एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहे. सामनगांव येथील महिला शकुंतला दादा […]
ॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन….. महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन
ॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन….. महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन….. नाशिकरोड जेलरोड येथील ॲक्टिव लेडिज ग्रुपतर्फे शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मी सुगरण पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जेलरोडच्या शिवाजी नगरजवळील ड्रीम घरकुल सोसायटी समोर तुलसी दर्शन रो-हाऊस येथे सदर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. साखरे दाम्पत्य यांच्या ॲक्टिव ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज […]
आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई
आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई……. उपनगर पोलीसांनी २ गावठी बनावटीचे कटट्रे व ३ जिवंत काडतुसासह तीन आरोपींना ठोकल्या बेडया २८ जानेवारी रोजी रात्रगस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक […]
तक्षशिला विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा
तक्षशिला विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा 75 व्या प्रजासत्ताक दिनी तक्षशिला विद्यालय देवळाली गाव, नाशिकरोड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गायीले . विद्यार्थ्यांनी बसवलेले लेझीम नृत्य, योगासने प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आले. मान्यवरांनी थोडक्यात प्रजासत्ताक दिन आणि […]
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत….. तीन वर्षांपासुन पोलीसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळीचोर अखेर मोपेड बाईकसह क्राईम युनिट – ०२ च्या ताब्यात. शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू असताना परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून २५ जानेवारी रोजी युनिट […]
साधना एज्युकेशनच्या शैक्षणीक इमारतीचे २४ ला भव्य उदघाटन….. स्व.सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचेही होणार अनावरण
साधना एज्युकेशनच्या शैक्षणीक इमारतीचे २४ ला भव्य उदघाटन….. स्व.सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचेही होणार अनावरण….. नाशिक रोड एकलहरा रोड येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशस्त, अद्यवत इमारतीचे उदघाटन व दिवंगत सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवार, दिनांक 24 जानेवारी रोजी […]
नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त
नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारे दिलीप युवराज सपकाळे यांची हिरो होन्डा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. १५ बी.एफ. ३३०६ ही जेलरोड पाण्याची टाकी परीसरातून चोरी झाली गेली होती. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा […]
८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी
८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट -२ची कामगिरी….. गुन्हे शाखा युनियन२ ने ८५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. १७ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक जण विना नंबरची बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही.एन.नाईक कॉलेज समोर येथे येणार असल्याची माहिती […]
ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी…..
ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. जून महिन्यात लोखंडे मळा येथे जेष्ठ नागरीक महीलेचा घरात घुसुन खुन करणारा व १ जानेवारी २०२४ रोजी महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा संशयित आरोपीस जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. ०१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास […]










