भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न….. नाशिक भारतीय सिंधू सभेची सर्वसाधारण बैठक नाशिक क्लब येथे संपन्न झाली. भारतीय सिंधु सभा चे शहर अध्यक्ष किशन आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सिंधी समाजात भरीव काम करण्यासाठी सर्व सभासदांनी एक मताने होकार दिला. समाजात कुणाच्या घरी निधन झाल्यास त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय सिंधु सभा […]
Day: March 7, 2024
एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून……
एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून…… एकलहेरे रोड येथील सामनगाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केला. क्रांती बनेरिया वय २५ या महिलेच्या गळ्यावर चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच एकलहेरे […]


