स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन….. ॥तृतीय पुण्यस्मरण॥* स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मनिषा फार्म, गाडेकर मळा, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड येथे श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजिन करण्यात आले असून सर्वांनी सहपरिवार कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, विशाल […]
Month: April 2024
फसवणूक प्रकरणी अशोक कटारिया अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार….. फिर्यादी मनोज हरियानी यांची ९९ लाख रुपयांची फसवणूक
फसवणूक प्रकरणी अशोक कटारिया अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार….. फिर्यादी मनोज हरियानी यांची ९९ लाख रुपयांची फसवणूक…. गृह प्रकल्पात गुंतवणुकीवर १२ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संशयित अशोक मोतीलाल कटारिया जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून जामीन मिळण्यासाठी कटारिया उच्च न्यायालयात जाणार असल्याचे […]
मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल…… अशोक कटारिया सह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल…… उर्वरित १३ संशयीतांचे काय?
मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल…… अशोक कटारिया सह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल…… नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहा सावकारांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांनी उपनगर आणि नाशिकरोड […]
जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात
जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात…… जबरी चोरी व अपहरण मधील फरार आरोपी गुन्हेशाखा युनिट २ ने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. २४ एप्रिल रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल कलम ३६५, ३९२, ५०६, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील संशयित सलीम उर्फ मुलाख गयात्उधीन […]
करन्सी नोट प्रेस वर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न…. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पा्श्वभूमीवर डेमो
करन्सी नोट प्रेस वर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न…. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पा्श्वभूमीवर डेमो….. नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसवर बुधवारी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच करन्सी नोट प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीयुक्त […]
पोलिस आयुक्तांच्या हस्ते नाशिकरोड ठाण्यात चोरीस गेलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम…… ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादिंना परत
पोलिस आयुक्तांच्या हस्ते नाशिकरोड ठाण्यात चोरीस गेलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम…… ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादिंना परत…… सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सार्थ करीत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले. नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बुधवारी २४ एप्रिल रोजी […]
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला नाशिक लोकसभेची जागा सोडण्याची मागणी….
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला नाशिक लोकसभेची जागा सोडण्याची मागणी…. अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेचा टिळा,तीढा हा सुटेनाचा झाला असल्याकारणाने तसेच जनतेच्या मानसिकतेच्या विचार करण्याच्या भावनेतून आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला. नाशिक लोकसभा ही जागा पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोडावी व या जागेसाठी आमचा हक्क घटक पक्ष म्हणून आम्ही महायुतीकडे मागणी करत आहोत तसेच […]
मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांची पोलिस ठाण्यात फिर्याद….. नोव्हेंबर महिन्यात सावकारांच्या जाचास कंटाळून केली होती आत्महत्या……
मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांची पोलिस ठाण्यात फिर्याद….. नोव्हेंबर महिन्यात सावकारांच्या जाचास कंटाळून केली होती आत्महत्या…… नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी २ नोव्हेंबर२०२३ रोजी संसारी रेल्वे गेट जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. फसवणूक प्रकरणात […]
झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव
झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाची आपली भाषा व संस्कृती असते त्याचप्रमाणे सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. प्राचीन काळापासून सिंधी समाज चैत्र […]
झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख… बुधवार १० मार्च रोजी होणार साजरी……
झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख…बुधवार १० मार्च रोजी होणार साजरी…… “सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य दैवत पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेटीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेटीचंड उत्सव का व झूलेलाल कोण? यामागची अख्यायिका काय? याबाबत फारच थोडे माहीती […]










