ताज्या बातम्या राजकारण

भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी…….

 

भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी…….

भारतीय जनता पक्षाच्या देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी यांची निवड करण्यात आली आहे.
देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन चंद्रकांत गायकवाड यांच्या तर्फे ही निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, देवळाली कॅम्प शहर ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. या कार्यकारिणीत दिनेश साधवानी यांची भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक कार्य केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी साधवानी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पक्ष संघटन मजबूती साठी  सदैव प्रयत्नशील राहील असा ठाम विश्वास दिनेश साधवानी यांनी व्यक्त केले आहे.साधवानी यांच्या नियुक्ती बद्दल शहराध्यक्ष जीवन चंद्रकांत गायकवाड आणि सिंधी समाजाने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *