’TAAN’च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी… ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक अध्यक्षपदी मनोज वासवानी यांची निवड झाली आहे. ही निवड २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी राहणार आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी परेश अमृतकर, सचिवपदी अंबरीश मोरे, खजिनदारपदी ईशान जोशी, समिती सदस्यपदी विवेक चव्हाण, विश्वनाथ मूर्ती, चंद्रकांत वाणी यांची निवड करण्यात आली आहे. Nashik (TAAN) सारख्या संस्था […]
Month: February 2026
ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..
ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल….. ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कॉन्स्ट्रेशनचे संचालक नरेश कारडा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांनी फिर्यादी दिनेश सुंदर दातवाणी रा. गोविंदा हाईट्स, आनंदनगर, उपनगर, हल्ली राहणार जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका यांना […]
पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी…..
पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी….. आंबिवली येथील इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा रचत सराईत इराणी चोरटा जेरबंद करून १० गुन्हयांची उकल करून १८ लाखाचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे. २० नोव्हेंबर रोजी […]



