शनिवारी ‘पंथ के महान कीर्तन’चे आयोजन…..अमनदीप सिंहजी यांचे हिंदीतून सत्संग प्रवचन….. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे रामिबाई भवन येथे धार्मिक कार्यक्रम तसेच गुरू का लंगरचेही आयोजन करण्यात आले आहे. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे शनिवार २४ ऑक्टोबर रोजी ‘पंथ के महान कीर्तन’ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात कथा व कीर्तन प्रवचनकार अमनदीप सिंहजी यांचे हिंदी […]
Author: Noor Sayyad
‘भारत की लस्सी’ नवीन दुकानाचा शुभारंभ!…..श्री साई छोटूराम साहेब यांच्या पावन हस्ते होणार उद्घाटन सोहळा;…. लस्सी प्रेमींसाठी पर्वणी……
भारत की लस्सी’ नवीन दुकानाचा शुभारंभ!…..श्री साई छोटूराम साहेब यांच्या पावन हस्ते होणार उद्घाटन सोहळा;…. लस्सी प्रेमींसाठी पर्वणी…… नाशिक शहरातील नवीन पंडित कॉलनी परिसरात ‘भारत की लस्सी’ या नवीन दुकानाचा शुभारंभ रविवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरातील नागरिक आणि लस्सी प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली […]
गोविंदा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम….. एकलहरे एनटीपीएस एक्सपोर्ट क्लबच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना गणवेश वाटप….
गोविंदा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम….. एकलहरे एनटीपीएस एक्सपोर्ट क्लबच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना गणवेश वाटप…. गोविंदा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एकलहरे येथील एनटीपीएस एक्सपोर्ट क्लबच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना गणवेश वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना पाठबळ देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या कार्यक्रमाला […]
आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….
आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…. नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी), नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजार, नाशिक येथे मंगळवारी अग्निसुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. कमांडंट, सीआयएसएफ युनिट, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन […]
दसरा-दिवाळी सणांच्या काळात फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवा; श्रमशक्ती हॉकर्स सेलची नाशिक महापालिकेकडे मागणी….
दसरा-दिवाळी सणांच्या काळात फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवा; श्रमशक्ती हॉकर्स सेलची नाशिक महापालिकेकडे मागणी…. येत्या दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब हॉकर्स, फेरीवाले व टपरीधारकांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी ‘शमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेल’च्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेचे संस्थापक […]
उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकची ज्युपिटरला धडक…. निवृत्त लष्करी कर्मचारी ठार….६४ वर्षीय संजय मालोजीराव घार्गे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू….. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…..
उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकची ज्युपिटरला धडक…. निवृत्त लष्करी कर्मचारी ठार….६४ वर्षीय संजय मालोजीराव घार्गे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू….. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल….. उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकने ज्युपिटर मोपेडला धडक दिल्याने ६४ वर्षीय निवृत्त लष्करी कर्मचारी संजय मालोजीराव घार्गे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी ६ ऑक्टोबर सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. लष्करी सेवेतून निवृत्त […]
डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ….
डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर…. नाशिक (प्रतिनिधी) :- डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ.प्रीती कृष्णा शहाणे यांची निवड झाली आहे. डॉ. उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. रमाकांत जाधव यांनी डॉ. प्रीती शहाणे यांच्या निवासस्थानी येऊन […]
नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर…..
नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर….. सिंधी समाजाला एकत्र जोडून ठेवणारी नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वासुदेव ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष उद्धवदास बोधानी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना पदभार सोपविला. रविवार 27 सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कमल हेरिटेज याठिकाणी फेडरेशन ची बैठक […]
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…… पळसे कारखाना परिसरात सायंकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा परिसर सध्या बिबट्यांच्या वावराने अधिकच गजबजला असून या भागात मकाच्या पिकांचे वाढलेले उत्पादन जेमतेम उसाचे पीक ओडे नाले व नदीचा काठचा परिसर बिबट्यांना आश्रयासाठी असणारे नाले झुडप्यांच्या जागा या बिबट्यांच्या […]
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात…..
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात….. औद्योगिक नगरी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू झाला आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे पंढरपूर मंदिर असून, भव्य देखाव्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर […]









