ताज्या बातम्या धार्मिक

चेट्रीचंड भगवान झुलेलाल यांची अवतरण इतिहास…. १०७५ वा अवतरण महोत्सव…… संकलन : महेश लखवानी

चेट्रीचंड भगवान झुलेलाल यांची अवतरण इतिहास…. १०७५ वा अवतरण महोत्सव…… संकलन : महेश लखवानी सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य कुळ दैवत भगवान पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेट्रीचंड उत्सव का व झूलेलाल कोण? यामागची अख्यायिका काय? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चेट्रीचंड पूज्य झुलेलाल जयंती सिंधी बांधवांचा महोत्सव….. विशेष संपादकीय महेश लाखवाणी

चेट्रीचंड पूज्य झुलेलाल जयंती सिंधी बांधवांचा महोत्सव….. विशेष संपादकीय महेश लाखवाणी संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. प्रत्येक समाजाची आपली भाषा व संस्कृती असते तशीच सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. […]

Uncategorized

चेट्रीचंड भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस निमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…..

चेट्रीचंड भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस निमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम….. नाशिक सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष व भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नाशिक, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प येथील पूज्य झुलेलाल मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. त्र्यंबकरोड एबीबी सर्कल जवळील डक्कर डोम […]

ताज्या बातम्या धार्मिक

चेट्रीचंड झुलेलाल महाराज जयंती अध्यक्षपदी भरत बलवाणी….. कार्याध्यक्ष सोनू रामवानी…..

चेट्रीचंड झुलेलाल महाराज जयंती अध्यक्षपदी भरत बलवाणी….. कार्याध्यक्ष सोनू रामवानी….. सिंधी बांधवांचे कुळदैवत भगवान पूज्य झुलेलाल जयंती ३० मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे साजरी होणार आहे. सिंधी सेवा मंडळ तर्फे नुकतीच घेण्यात आलेल्या बैठकीत चेटीचंड पूज्य झुलेलाल महाराज जयंती अध्यक्षपदी भरत बलवाणी तर कार्याध्यक्षपदी सोनू रामवाणी यांची एकमताने निवड करण्यात आली. सिधु सेवा मंडळाचे संस्थापक […]

क्राईम ताज्या बातम्या

बातमी का केली म्हणून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल……

बातमी का केली म्हणून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल…… अवैध धंदेची बातमी केल्याच्या रागातून पत्रकाराला अवैध धंदे चालकांकडून मारहाण, संशयित विरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबडसह नाशिक शहर परिक्षेत्रात अवैद्य धंदे करणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू आहे, या टोळीने अंबड येथे काम करणारे दिव्य मराठीचे डीबी स्टार रिपोर्टर साईप्रसाद अनिल पाटील […]

ताज्या बातम्या स्पोर्ट्स

सिंधी प्रीमियर लीगमध्ये सॉक्स अँड शुज संघ विजयी…..

सिंधी प्रीमियर लीगमध्ये सॉक्स अँड शुज संघ विजयी….. देवळाली कॅम्प येथे संपन्न झालेल्या सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सॉक्स अँड शुज संघाने प्रकाश कलेक्शन संघावर आठ धावांनी मात केली. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर पूज सिंधी पंचायतीच्या सिंधी प्रीमियर लीगचे तीन दिवस क्रिकेट सामने भरविण्यात आले. सोमवारी प्रकाश कलेक्शन व शॉक्स अँड शुज […]

ताज्या बातम्या धार्मिक

पूज्य झुलेलाल जयंती महोत्सव….. नाशिक सिंधी पंचायत तर्फे विविध कार्यक्रम…

पूज्य झुलेलाल जयंती महोत्सव….. नाशिक सिंधी पंचायत तर्फे विविध कार्यक्रम…. नाशिक सिंधी पंचायत तर्फे भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस पूज्य झुलेलाल जयंती उत्सव मोठ्या साजरा करण्यात येणार आहे. सिंधी बांधवांचे कुळदैवत भगवान पूज्य झुलेलाल यांचा रविवार 30 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंत निमित्ताने रामी भवन […]

ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकरोडला झुलेलाल जयंती निमित्त भव्य मिरवणूक….. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन….. राम साधवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न……

नाशिकरोडला झुलेलाल जयंती निमित्त भव्य मिरवणूक….. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन….. राम साधवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न…… सिंधी बांधवांचे कुळदैवत वरुण देव भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यानिमित्ताने नाशिकरोडला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 30 मार्च रोजी साजरी होणाऱ्या जयंती निमित्त कलानगर येथील पूज्य झुलेलाल ध्यान मंदिरात श्री […]

अपघात ताज्या बातम्या

चेहडी येथे स्पोर्ट बाईकच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा मृत्यू…..

चेहडी येथे स्पोर्ट बाईकच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा मृत्यू….. नाशिकरोड चेहडी येथे नाशिक पुणे मार्गावर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पळसे येथून नाशिकरोडकडे येत असताना अपघातात जावई व सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश भारत नरवाडे (वय ३५) राहणार कारखाना रोड, पळसे व त्याचे सासरे […]