बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू . नाशिकरोड येथील बिटको चौक, पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुणी जागीच ठार झाली असून चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही. नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनच्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार […]

