क्राईम ताज्या बातम्या

गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम जेरबंद युनिट १ ची कारवाई

गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम जेरबंद युनिट १ ची कारवाई….. जिवंत गोवंश गायींची कत्तल करण्यासाठी वाहतुक करणारा संशयिताला गुन्हेशाखा युनिट क. १ ने जेरबंद केले आहे. २० मार्च रोजी युनिट क. १ चे पोलीस हवालदार रमेश कोळी यांना बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. […]

Featured ताज्या बातम्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले राजकीय बॅनर हटविले…… नाशिकरोड अतिक्रमण विभागाची कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले राजकीय बॅनर हटविले…… नाशिकरोड अतिक्रमण विभागाची कारवाई…… आचारसंहिता लागू  झाल्यानंतर नाशिक मनपाचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर असून  महानगरपालिकेच्या नाशिक रोड अतिक्रमण विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने गेल्या ४ दिवसात नाशिकरोड विभागातील ७०० झेंडे, ८० होल्डिंग, सहा दिशादर्शक कमानी वरील १२ बॅनर, ३५ कटआउट कारवाई करून जप्त करण्यात आलेले […]