क्राईम ताज्या बातम्या

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई……

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई…… गुंडा विरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका केली आहे.m १९ डिसेंबर रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाला म्हसरुळ पोलीस ठाणे हद्यीत पेठ रोड कडुन नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्वरित पेठ रोड येथील न्यु नाशिक टोइंग सर्व्हिस तवली फाटा जवळ सापळा लावुन […]

ताज्या बातम्या धार्मिक

सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल…..

सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल….. सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य आणि झुलेलाल मंदिराची बदनामी करणाऱ्या विरोधात एका व्यक्ती विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी कलानगर जेल रोड येथील झुलेलाल मंदिरात आमदार निधीतून ५० लाखांचा विकास निधी उपलब्ध झाल्याने भूमिपूजन कार्यक्रम […]

ताज्या बातम्या राजकारण

परभणी घटने प्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन

परभणी घटने प्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन…. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी प्रकरणी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम साहेब यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि संविधानाची प्रतिमा उखडनार्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, व भविष्यात अश्या घटना घडू नये साठी सरकारने प्रयत्न करावेत, याकरिता नाशिकरोड महसूल […]

ताज्या बातम्या राजकारण

मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी उत्सव समिती ना.रोड मुक्तीधाम ट्रस्ट वतीने निवेदन

मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी उत्सव समिती ना.रोड मुक्तीधाम ट्रस्ट वतीने निवेदन….. मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी उत्सव समिती ना.रोड मुक्तीधाम  ट्रस्ट आणि सर्व आर पी आय गटाच्या वतीने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मध्य रेल्वे दरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी करणार……

मध्य रेल्वे दरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी करणार…… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची […]