संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम…. हिंदू सिंधी संत कविराज पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वर्षाव उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत स्वामी कविराज पहिलाजराम यांचा 57 वा वार्षिक उत्सव गुरुवार 22, शुक्रवार 23 आणि शनिवार 24 मे रोजी देवळाली कॅम्प येथील बाबाजी […]
Month: May 2025
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रील…… रंगीत तालीम….
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रील…… रंगीत तालीम…. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती त्यावरून भारत-पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानची दाणादाण केली. अखेर पाकिस्तानने घाबरून युद्धविरामाची भारताला विनंती केली. भविष्यात काही दहशतवादी हल्ला झाल्यास त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरचे रेल्वे पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला […]
मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ?
मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ? नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाव हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास […]
स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण कथा……
स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण कथा…… स्व. सौ.सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कथाकार गुरूवर्य ह.भ.प. साध्वी सोनालीदीदी करपे (चकलांबा, बीड) यांच्या संगीतमय वाणीतुन कथा संपन्न होणार आहे. स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त शनिवार 3 […]
ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न ब्रह्माकुमारी संस्थेच्या सहमुख्य संचालिका ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांनी दिले शुभाशीर्वाद नाशिक – येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मुंबई नाका, सुचिता नगर येथील सेवा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आशीर्वचन देण्यासाठी मुख्यालयातून […]
बिटको महाविद्यालयात इ. ११ वी गुणवंतांचा सत्कार संपन्न …
बिटको महाविद्यालयात इ. ११ वी गुणवंतांचा सत्कार संपन्न … नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात मार्च /एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ई. ११ वी तील यशस्वी गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक विजेत्यां विद्यार्थ्यांना पेढे, गुलाब पुष्प व गुणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या यशात पालक शिक्षक […]






