अखेर मुख्य संशयित आरोपी फरार आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या…९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…… प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश……. नाशिकरोड पोलीसंनी प्रतिबंधित गुटखा पेंकिग करणा-या टोळीचा पर्दाफाश करून ९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.१२ मार्च रोजी नाशिकरोड येथील गोसावी वाडी या भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला […]

