महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे तर्फे विशेष अनारक्षित गाड्या……. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत • विशेष गाडी क्रमांक ०१२६२ […]
Month: November 2024
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधान दिन साजरा…..
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधान दिन साजरा….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रतीचे पूजन करून पुष्प अर्पण केले. राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर,जयदीपभाई कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड या ठिकाणी संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून सांगितला. संविधान हे देशाच्या आत्मा असून […]
‘भोंसला गर्ल्स’च्या पाइप बँडचे यश…..
भोंसला गर्ल्स’च्या पाइप बँडचे यश….. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्स’च्या पाइप बँडने शालेय मिलिटरी बँडच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या कमांडंट मेजर सपना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींने हे यश मिळविले. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मिलिटरी बँड स्पर्धेत, भोंसला गर्ल्स स्कूलच्या पाइप […]
नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अटकेत…..नव्या दरोड्याच्या तयारीत होते…. उपनगर पोलीसांची कारवाई
नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अटकेत…..नव्या दरोड्याच्या तयारीत होते…. उपनगर पोलीसांची कारवाई……. लॅमरोडला नाशिकरोड येथील व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली असून पळून गेलेल्या इतर साथीदारांची शोध सुरू केले आहे. सुवर्ण सोसायटी जाधव मळा, नाशिकरोड येथील कार्यालयाचे तोडफोड करून फिर्यादी व त्याचे मित्रांना मारहाण करून त्यांना धारधार हत्यारांनी जिवेठार […]
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन…….
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन……. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पार्श्वभुमीवर, पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्यीत आदर्श आचारसंहिता अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ या भयमुक्त, निपक्षपातीपणे, व शांतेत पार पाडणे करीता निवडणूक आयोग भारत सरकार कडून मार्गदर्शक सुचना आल्याने आदर्श […]
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन…….
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन……. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पार्श्वभुमीवर, पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्यीत आदर्श आचारसंहिता अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ या भयमुक्त, निपक्षपातीपणे, व शांतेत पार पाडणे करीता निवडणूक आयोग भारत सरकार कडून मार्गदर्शक सुचना आल्याने आदर्श […]
देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…
देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…… विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार सरोज अहिरे असल्याचे शेवटी जाहीर झाले असून तसे आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले आहे. शनिवारी गिरणारे येथे झालेल्या सभेत पवार यांनी हे आवाहन केले. देवळाली मतदारसंघात गैरसमजातून देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केला होता. मात्र […]
नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……
नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…… उपनगर पाठोपाठ अवैधरित्या बेकायदा विदेशी दारू बाळगुन विक्री करणा-यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करीत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मद्य वाटप होणार असल्याच्या ए.टी.सी. पथकाचे विष्णु गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित पळसे येथे विनापरवाना बेकयदा विदेशी […]
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती….
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती…. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल […]
सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ
सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ नाशिक रोड येथून जवळच असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे वय २७ हे गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता झाल्याने शिंदे गाव तसेच नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून संबंधित सराफाचा अद्यापही शोध न लागल्याने पोलिसांसह नागरिक व मित्रपरिवार सर्वच हवालदिल झाले […]








