Homeक्राईमसेंट्रिंग प्लेटांसह ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..... दोन आरोपी ताब्यात......  गुन्हे शाखा युनिट...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सेंट्रिंग प्लेटांसह ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत….. दोन आरोपी ताब्यात……  गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी…..

चोरीच्या सेंट्रींग प्लेटांसह गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण ४ लाख ७७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन  आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ ने ताब्यात घेतले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भा द वि कलम-३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल कुवर, समाधान वाजे यांना राहुल दीपक पवार, श्याम श्रावण बडा हे चोरी केलेल्या सेंट्रींग प्लेटा ह्या पीक अप गाडी व रिक्षामध्ये घेऊन आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या एम एस स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री  करण्याकरिता  आले असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली.

गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक  सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी , मनोहर शिंदे, विशाल पाटील, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर,  विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मते ,महेश खांडबहाले आदींनी सापळा कारवाई करून चोरीस गेलेल्या सेंट्रींग प्लेटांसह पिकप गाडी व रिक्षा असा एकूण ४७७०००- हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींना नाशिकरोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments