ताज्या बातम्या राजकारण

रतन चावला यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट……

रतन चावला यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट……   नवीन नियुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र सिंधी समाज सेल राज्य प्रमुख रतन चावला यांनी भेट घेतली. यावेळी भटी दरम्यान देवळाली कॅन्टोन्मेंट मधील विविध समस्या रतन चावला यांनी मांडल्या. भेटीत मलनिस्सारण कर (Tax), ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, देवळाली […]

क्राईम ताज्या बातम्या

गळ्यातील ओमपान चोरणारे आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…..

गळ्यातील ओमपान चोरणारे आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी….. दारू पिण्यासाठी परप्रांतीयास मारहाण करून त्याचे गळयातील ओमपान जबरदस्तीने चोरून पळून जाणारे सराईत आरोपीला जेरबंद गुन्हेशाखा युनिट क. १ ने जेरबंद केले आहे. २९ जुलै रोजी दुपारी ०१:२० वाजेच्या सुमारास एन. डी. पटेल रोडवरील पोस्ट ऑफीस समोर येथे ४ अनोळखी इसमांनी फिर्यादीला कारण नसतांना […]

ताज्या बातम्या नाशिक

नाशिकरोड आठवडे बाजारात अतिक्रम कारवाई…..

नाशिकरोड आठवडे बाजारात अतिक्रम कारवाई….. नाशिकरोड भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढेल असून नागरिकांना आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. देवळाली गाव आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. आठवडे बाजारात येणाऱ्या शेतकरी आणि इतर व्यापाऱ्यांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजार थेट देवळाली गाव महात्मा गांधी पुतळा परिसर, अनुराधा थिएटर रोड आणि मागील […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड येथील सराईताला एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध…… अनिकेत उर्फ केरला राजु जॉन याची कारागृहात रवानगी

नाशिकरोड येथील सराईताला एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध…… अनिकेत उर्फ केरला राजु जॉन याची कारागृहात रवानगी….. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगाराला ०१ वर्षाकरिता एमपीडीए ॲक्ट अन्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावत असून खून, दरोडे, घरफोडी, चैन स्नाचिंग, कोयते हल्ले सारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर पावले […]

ताज्या बातम्या देश- विदेश

सहायक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांना सुवर्णपदक….. जागतिक पटलावर पोलिसांचे नावलौकिक……

सहायक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांना सुवर्णपदक….. जागतिक पटलावर पोलिसांचे नावलौकिक……   महाराष्ट्र पोलिसांचे नाव जागतिक पटलावर सहायक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांनी २६ जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ या दरम्यान बर्मिंगहम, अलाबामा, यु.एस.ए येथे पार पडलेल्या २१ व्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत १० मी एअर पिस्टल शुटींग या […]

ताज्या बातम्या नाशिक

रिक्षा चालकाचा शोध…. महिलेला अडीच लाखाचे सोने परत….. नाशिकरोड पोलिसांची कामगिरी

रिक्षा चालकाचा शोध…. महिलेला अडीच लाखाचे सोने परत….. नाशिकरोड पोलिसांची कामगिरी…..   रिक्षात विसरलेले 2 लाख 50 हजार रुपयांचे दागिने नाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन महिलेला दागिने असलेली बॅग परत केल्याने पोलिसांचे कौतुक होते आहे. पुजा चंद्रशेखर सरडे राह. मंगलम सोसा, डी-१५, श्री गुरूजी हॉस्पीटल जवळ, आनंदवली, नाशिक या २० जुलै रोजी सायं. 5 […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध…..   पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 18 जुलै रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेला जीवघेणे हल्ल्या बाबत निषेध करण्यात आला. बुलढाणा जिल्हा येथे लोणार तालुक्यातील वेणी या गावी काही […]

ताज्या बातम्या नाशिक

दारणा नदीवरील पुलाची देखरेख करण्याची गरज…. गावकऱ्यांची मागणी…..

दारणा नदीवरील पुलाची देखरेख करण्याची गरज…. गावकऱ्यांची मागणी….. नाशिक पुणे महामार्गावर पळसे गावात इंग्रजांच्या काळामध्ये उभारलेल्या नदीवरील दारणा पूलाने शंभरी पार केली आहे. शंभरी पार करून आजही सदर पूल “अभी तो मै जवान हून” अशा थाटात जुन्या आठवणीच्या खुणा नागरिकांना देत आहे. तीन पिढ्यांची साक्ष असलेला व वाहनधारकांना शंभर वर्षे सेवा देऊन न थकलेल्या पुलाला […]

ताज्या बातम्या नाशिक

विहिरीवरील मोटारीची चोरी…. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी….

विहिरीवरील मोटारीची चोरी…. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी…. नाशिक तालुक्यातील पळसे गावला पाणीपुरवठा करणाऱ्या पळसे बुर्जा जवळील दारणा नदीकाठी चेहडी बंधाऱ्यालगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरील मोटरीची केबल दुसऱ्यांदा चोरी जाण्याचा प्रकार झाला. दरणेश्वर महादेव मंदिर पाणीपुरवठा योजनेची केबलही चोरट्याने चोरून नेली. चेहडी बंधारा दारणा काठावरील शेतकऱ्यांच्या मोटरीच्या कॉपर केबल जाण्याचे व मोटर जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले […]

ताज्या बातम्या मनोरंजन

रामी भवन येथे रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…..

रामी भवन येथे रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन….. नाशिक काठेगल्ली तपावन लिंक रोड येथील रामी भवन याठिकाणी जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधत बॉटविनिक चेस स्कूल नाशिक आणि आर. के. कलानी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता ही स्पर्धा होणार असल्याची माहिती बॉटविनिक […]