अपघात ताज्या बातम्या

नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा…….

नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा……. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नाशिक रोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बुडून पावल्याची दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेला वडनेर येथील वालदेवी नदी पात्रात बुडालेल्या हेमंत कैलास […]

क्राईम ताज्या बातम्या

तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी

तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी…… पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध लावला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथक तपास करीत असताना गुन्हयाचे तपासादरम्यान सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व  […]

क्राईम ताज्या बातम्या

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी….. २१ सप्टेंबर रोजी चोरट्याने रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी करून पलायन केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संवेदनशील गुन्हा असल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने […]

ताज्या बातम्या राजकारण

आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन…….

आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन. ….. आदिवासी समाजावर सुरू असलेला अन्याय आणि समाजकंटकांकडून होणारे सततचे हल्ले, खोटे गुन्हे यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार पाहण्यास मिळत आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून बलात्कार केल्याची तक्रार नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सद्दाम जाफर शेख रा. राजवाडा, देवळालीगाव, नाशिकरोड याने लग्नाचे आमिश दाखवुन प्रेमाचे नाटक करून वेळोवेळी फिर्यादी व त्याच्या  घरी आणि अनेक ठिकाणी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड…… उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा अज्ञात समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. उपनगर पोलिसांनी कारवाई करीत काही जणांना अटक केली होती. आता पुन्हा देवळाली गाव, गांधी पुतळा येथे किशोर सिसोदे फेटे वाले यांची MH […]

Uncategorized क्राईम ताज्या बातम्या

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक…… शिर्डी पोलिस ठाणे हद्दित्त गुन्हा करून परराज्यात पळून जाणाऱ्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक करून अहमदनगर गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की २१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३/०० वा. सुमारास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके […]

Featured ताज्या बातम्या

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिक शहरात चोख बंदोबस्त…….

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिक शहरात चोख बंदोबस्त……. नाशिक शहरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय घटकात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांचे पार्श्वभुमिवर दिनांक १८ सप्टेंबर पर्यंत गुन्हेगारी पार्श्वभुमि असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली […]

अपघात ताज्या बातम्या

धुळ्यातील नगरसेवकासह तीन जणांचा अपघातात मृत्यू

धुळ्यातील नगरसेवकासह तीन जणांचा अपघातात मृत्यू   चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा भीषण कार अपघातात जागीच दृदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील चार ठार जण जागीच ठार झाले. अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे आज […]

Featured ताज्या बातम्या

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मान……..

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मान…….. नाशिक पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि अमलदर १५ सप्टेंबर रोजी समान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०० वाजता पोलिस आयुक्तालयातील भिष्मराज हॉल येथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस दल व इतर ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले तसेच नाशिक शहरात स्थायीक […]