गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरीला सुरुवात…. श्री गुरुनानक देवजी जयंती निमित्त प्रभात फेरीला मंगळवार 28 ऑक्टोबर पासून भक्तिभावाने सुरुवात झाली. गुरुनानक देवजी यांची जयंती येत्या 5 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकरोड येथील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. मंगळवार पासून प्रभातफेरी मंगलवार 28 ऑक्टोबर ते मंगळवार 4 नोव्हेंबर […]
Month: October 2025
सातपूर गोळीबार…. मोक्का अंतर्गत कारवाई….. शहरातील गुन्हेगारांना इशारा….
सातपूर गोळीबार…. मोक्का अंतर्गत कारवाई….. शहरातील गुन्हेगारांना इशारा…. सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील फायरिंगच्या गुन्हयातील पी. एल गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस व त्याच्या टोळीतील सदस्य आरोपींविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश २७ ऑक्टोबर रोजी निर्गमीत केले. पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार […]
पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर्स काढण्याचे आवाहन….
पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर्स काढण्याचे आवाहन…. नाशिक शहर पोलीस दलाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले फलक होर्डिंग काढण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नाशिक शहर सुरक्षित ठेवण्यासाठी टवाळखोर, गुंडांविरुद्ध विविध कार्यवाही व इतर उपाययोजना अविरतपणे करीत असताना, नाशिक मधील विविध नागरीक, संघटनांकडून […]
खुनातील आरोपी नाशिकरोडला ताब्यात…. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…..
खुनातील आरोपी नाशिकरोडला ताब्यात…. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी….. जालना जिल्ह्यातील कदीम पोलीस ठाणे जिल्हा जालना येथील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस नाशिक शहरात गुन्हेशाखा युनिट क. १ ने अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विकास प्रकाश लोंढे, वय-२४वर्षे, रा-लहुजी चौक, नुतन वसाहत, जालना यास जुन्या भांडणाची कुरापत काढून रस्त्यात अडवुन जातीवादक शिवीगाळ करून रॉड, […]
आता बारी रिक्षा चालकांची….. शहरात आज पासून विशेष मोहीम…. नियमांचे पालन करण्याचे आवाहन…..
आता बारी रिक्षा चालकांची….. शहरात आज पासून विशेष मोहीम…. नियमांचे पालन करण्याचे आवाहन….. नाशिक शहरात विषेतः शहरातील मध्यवर्ती भागता आणि बाजार पेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतूकीचा प्रवाह विस्कळीत होत आहे तसेच सर्व सामान्य जनतेस देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस आयुक्तालय तर्फे ‘ऑटो […]
बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…
बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड… नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी १९ वर्ष आतील गटामध्ये दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तुंग कामगिरी करत जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक पाच जिल्ह्यातील स्पर्धकांना नमवून […]
अनाधिकृत बॅनर व अनाधिकृत अतिक्रमण….. मनपा कर्मचाऱ्याला दमदाटी….. गुन्हा दाखल……
अनाधिकृत बॅनर व अनाधिकृत अतिक्रमण….. मनपा कर्मचाऱ्याला दमदाटी….. गुन्हा दाखल…… नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयातर्फे नाशिकरोड परिसरात अनधिकृत बॅनर व अनधिकृत अतिक्रमण विरोधात मोठी अतिक्रमण मोहीम राबविली जात असून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता रेल्वे स्टेशन परिसर समोर नाशिकरोड येथे मनपा अतिक्रमण विभागाचे अमित पवार हे सहकाऱ्यांसह नाशिकरोड हददीतील अनाधिकृत […]
मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन…..
मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन….. नाशिक येथे sc/st आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि कमिटी नाशिक येथे आले असताना त्यांना नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी तत्काळ महाराष्ट्र सरकारने कार्यवाही करावी […]
बिटको महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन… मार्केटमधील गरज ओळखून व्यक्तिमत्व विकास साधून कौशल्ये प्राप्त करा… उद्योजक हर्षद बेळे
बिटको महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन…मार्केटमधील गरज ओळखून व्यक्तिमत्व विकास साधून कौशल्ये प्राप्त करा… उद्योजक हर्षद बेळे नाशिकरोड : ” स्वप्ने जरूर बघा पण आपल्याला मोठा अधिकारी क्लास वन बनायचे, आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे त्यासाठी २४ तासांचे स्लॉट बनवून आपल्याला मिळालेला प्राईम टाईमाचा उपयोग सध्या आपण काय करतो आणि काय करायचे, नोकरी करण्यापेक्षा आपल्या जवळील ज्ञान, […]
आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…..
आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या….. नाशिक पोलिस आयुक्त यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली गंगापुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग नवलसिंग राजपुत्र यांच्या जागी करण्यात आली आहे तर जगवेंद्र सिंग राजपूत यांची बदली अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली […]









