Featured ताज्या बातम्या

दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली नाशिक शहरात देवदर्शन घेण्यासाठी तसेच पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक व पर्यटक येत असतात. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी आपले गंतव्य पर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत परंतु या फलकावर गेल्या काही दिवसापासून दादा […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे व बाबासाहेबांचे उजव्या हात समजले जाणारे पद्मश्री, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 52 वा स्मृतिदिना निमित्ताने पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी दादासाहेब अमर […]

क्राईम ताज्या बातम्या

लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत

लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत….. घातक हत्याराने जखमी करून १,६८,०००/- रू रोख रक्कम लुटणा-या आरोपींना उपनगर पोलीसांनी अटक केली आहे. १८ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ वा. प्रकाश बन्सी मरसाळे हा नेहमी प्रमाणे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटार सायकल वरून वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव […]

Featured ताज्या बातम्या

रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन

रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन….. सत्यवचनी भगवान श्रीराम अयोध्या येथे भव्य मंदिराचे लवकरच उद्धघाटन होणार आहे. यासाठी श्रीलंका ते अयोध्या अशी सुरू झालेली रामराज्य युवा यात्रा प्रभू श्री रामचंद्राच्या चरण पादुका यात्रा 15 डिसेंबर पासून सुरुवात झाली. रविवारी नाशिक पुण्यनगरीत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात चरण पादुकांचे आगमन झाले. सुदर्शन न्यूज चे प्रलोग चव्हाण […]

ताज्या बातम्या धार्मिक

पोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा….. शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा…..

पोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा….. शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा….. ख्रिस्ती बांधवांच्या सर्वात मोठा पर्व ख्रिसमस हा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नाशिकरोड जेलरोड येथील चर्च येथे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस […]

ताज्या बातम्या राजकारण

आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला त्या ठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते अतिक्रमण बाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसेल आहे त्यांच्या बाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला मी विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तान मध्ये नाही असेही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल. राम मंदिरा बाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे राम मंदिर बाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता असे ते म्हणाले..

कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का इतरांना नाही का ज्याप्रमाणे हिंदूधर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा पाळावे व कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत […]

अपघात ताज्या बातम्या

नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू…….   नाशिक रोड परिसरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले असून त्यामध्ये एका पारीचारिकेचा समावेश आहे. येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 इ डब्ल्यू 89 […]

क्राईम ताज्या बातम्या

महात्मा फुले कर्ज प्रकरण  मंजूर करण्यासाठी अर्जदाराकडून मागितले इतके रुपये…… कनिष्ठ लिपिक लाचलुपत विभागाच्या जाळ्यात

महात्मा फुले कर्ज प्रकरण  मंजूर करण्यासाठी अर्जदाराकडून मागितले इतके रुपये…… कनिष्ठ लिपिक लाचलुपत विभागाच्या जाळ्यात बेरोजगारांना रोजगार उभा करता तवा म्हणून शासनातर्फे अनेक प्रकारे अर्थ सहाय्य मिळावे याकरिता विविध योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरविले उपलब्ध करून दिले जातात  अशीच एक महात्मा फुले कर्ज योजना असून ज्यामध्ये बेरोजगारांना कर्ज मिळते परंतु कर्ज मंजूर करण्यासाठी अनेक […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकाने आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्याने हातात काठ्या कोयते व लाकडी दांडुक्या घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केले या घटने प्रकरणे नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती…..

भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती….. सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते किशन अडवाणी यांची नुकतीच भाजपा प्रदेश व्यापारी आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधी समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कार्यसम्राट किशन अडवाणी हे गेल्या चौदा वर्षापासून नाशिक सिंधी पंचायतीचे उपाध्यक्ष पदी राहून त्यांनी समाजाची सेवा केली. किशन अडवाणी सिंधी […]