खलनायकाला अटक….. खुनातील फरार आरोपी हिमाचल प्रदेश मधून अटक….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई….. खुनाच्या गुन्हयात ८ वर्षापासुन फरार असलेल्या “खलनायकास” कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथून अटक करून गुंडा विरोधी पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. पंचवटी परिसरात निकम गैंग व उघडे गैंग यांच्यात होणाऱ्या वर्चस्ववादाच्या १८ मे २०१७ रोजी नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक येथे राहणारा […]
Month: August 2025
स्वर रंग वतीने ‘ माय मराठी गीत ‘ कार्यक्रमात बहारदार अविष्कार केला सादर ..
स्वर रंग वतीने ‘ माय मराठी गीत ‘ कार्यक्रमात बहारदार अविष्कार केला सादर .. नाशिकरोड :- ” हृदयी वसंत फुलताना, प्रीतीचं झुळझुळ पाणी, चोरीचा मामला, ही नवरी असली, निसर्ग राजा ऐक सांगते, राणी माझ्या मळ्यामंदी, आला आला वारा, सांग कधी कळणार तुला, हे चिंचेचे झाड, राधा ही बावरी, हिरवा निसर्ग हा भोवतीने, फिटे अंधाराचे जाळे […]
सिंधी सिनेमा “आखरी ट्रेन”….. सुभाष हाई स्कूल मध्ये खास शो……
सिंधी सिनेमा “आखरी ट्रेन”….. सुभाष हाई स्कूल मध्ये खास शो…… ‘आखरी ट्रेन’ सिंधी सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. सिंधी भाषेत तयार झालेला या सिनेमाचा शो देवळाली कॅम्प येथील शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉ. गुजर सुभाष हाई स्कूल येथे सोमवार 18 अगस्त रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या काळात अनेक सिंधी शाळा बंद […]
महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न….
महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न… नाशिकरोड महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी महाकवी डाँ. वामनदादा कर्डक स्मारक दसक नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे […]
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जामीन मंजूर….
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जामीन मंजूर…. नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना रविवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाने कांदा बटाटा भवन येथून अटक केली होती. नॉनबेलेबल वॉरंट असल्याने नरेश कारडा यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. गौतमबुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर नाशिकला ही कारवाई करण्यात […]
रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘ ये दोस्ती हम नही तोडेंगे ‘ सांगितिक मेजवानीत रसिक दंग …..
रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘ ये दोस्ती हम नही तोडेंगे ‘ सांगितिक मेजवानीत रसिक दंग ….. नाशिकरोड : ” अब मुझे रात दिन, दोनोने किया था प्यार मगर, तेरे जैसा यार कहा, मनाच्या धुंदीत, माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी, झीलमील सीतारोका आंगन, ओले ओले, ये दोस्ती हम नही, तुझे देखा तो ये जाना सनम, कान्हा सो […]
बिटको महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संम्पन्न……
बिटको महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संम्पन्न…… नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात हिंदी विभागात वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा झाला. याच कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद यांची जयंतीही साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी साहित्यातील मुन्शी प्रेमचंद यांचे महत्व विशद करून ग्रंथालयात उपलब्ध […]
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांना अटक…. गुंडा विरोधी पथकाची कारवाई…..
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांना अटक…. गुंडा विरोधी पथकाची कारवाई….. नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना रविवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. उत्तरप्रदेशच्या विक्रमनगर न्यायालयाने 4 अटक वॉरंट जारी केले होते. कारडा यांनी चेक बाऊन्स केल्याने त्यांच्याविरुद्ध सदर कारवाई करण्यात आली आहे. नॉनबेलेबल वॉरंट असल्याने नरेश कारडा यांना अटक […]
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेल रोड या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी […]









