क्राईम ताज्या बातम्या

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई,नाशिकरोड परिसरातील जेलरोड पवारवाडी येथे बेकायदेशीर दारू विकणाऱ्या दिलीप वाघ व निलेश पेखळे यांच्यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करून २,१७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहे. पोलीस शिपाई मनोहर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश दिलीप वाघ राहणार पवारवाडी, हिंदशक्ती नगर, […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..

    नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..     नाशिक शहरात सतत होणाऱ्या खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांनीच शहराचा ताबा घेतला असा प्रश्न नागरिकांना पडत होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त पदाची धुरा सांभाळताच दोन खुनाच्या घटनेने शहर परिसर हादरून गेले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या […]

ताज्या बातम्या राजकारण

आज पासून नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ…

आज पासून नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ… आज पासून नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी सुनिता कुमावत, केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार सदाशिव मलखेडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहरात एकाच दिवशी दोन खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक शहरात एकाच दिवशी दोन खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड परिसरात राहणारा गब्बर सिंग याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यात पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले अंबड खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच नाशिक मधल्या पंचवटीतील मुसळ परिसरातही खून झाल्याची घटना समोर आली आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकमध्ये एकाची हत्या..दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमध्ये एकाची हत्या..दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात   नाशिक शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव रोडवर थोड्यावेळापूर्वी 2 मद्यपी धिंगाणा घालत होते. त्यांच्यात वादही सुरू होते. तेथील काही नागरिकांनी त्यांना हटकले. त्यांना पाहून मद्यपी पळू लागले. एक इसम त्यांच्या मागे पळाला. तेव्हा मद्यपींनी त्याच्यावर हल्ला केला. वार वर्मी […]

क्राईम ताज्या बातम्या

पेट्रोल टँकर मधून पेट्रोल चोरीचा व्हिडिओ व्हायरल

पेट्रोल टँकर मधून पेट्रोल चोरीचा व्हिडिओ व्हायरल……   हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या टँकर मधून पेट्रोल चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या टँकर मध्ये इलेक्ट्रॉनिक लॉक असतात तरी अशा प्रकारे पेट्रोल कसे काढले जाते हा प्रश्न चिन्ह आहे. कंपनी मधून टँकर निघाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पेट्रोल पंप येथे टँकर रिकामा न करता मध्य रस्त्यात टँकर […]

अपघात ताज्या बातम्या

पळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू…….

पळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू……. पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे गावात भीषण रिक्षा अपघातात रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तम भानुदास शेजूळे (वय 42) राहणार जेतवन नगर, नाशिकरोड असे या रिक्षा चालकांचे नाव असून उत्तम मित्र रघुवीर सन्नीराम लोहट याच्या सोबत रिक्षा क्र MH 15FV 8928 मधून सोमवारी रात्री ढाब्यावर जेवण करण्यासाठी शिंदे […]

क्राईम ताज्या बातम्या

माजी नगरसेवकाच्या मुलावर हल्ला…… किरकोळ जखमी….

माजी नगरसेवकाच्या मुलावर हल्ला…… किरकोळ जखमी…. देवळाली कॅम्प प्रभाग क्रमांक ३ चे माजी नगरसेवक भगवान कटारिया यांचे सुपुत्र हीतेन याच्यावर दोन जणांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना रवीवारी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. हल्ल्यात हितेन कटारिया यय- 20 वर्षे, चंदा शिक्षण, राहणार- रवी सोसायटी लॅमरोड देवळाली कॅम्प हा किरकोळ जखमी झाला असून देवळाली […]

क्राईम ताज्या बातम्या

गुंडा विरोधी पथकाने नाशिक इग्स् प्रकरणातील फरार आरोपीला केले जेरबंद…..

गुंडा विरोधी पथकाने नाशिक इग्स् प्रकरणातील फरार आरोपीला केले जेरबंद….. नाशिक ड्रग्स् प्रकरणातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद केले आहे. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्यीत म्हाडा बिल्डींग जवळ सामनागाव रोड येथे संशयित गणेश संजय शर्मा हा एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व […]

क्राईम ताज्या बातम्या

दारूच्या नशेत पोलिसांनीच घेतले पोलिस ठाणे डोक्यावर……. अधिकाऱ्यांना अरेरावी

दारूच्या नशेत पोलिसांनीच घेतले पोलिस ठाणे डोक्यावर……. अधिकाऱ्यांना अरेरावी…… दोघा मद्यपी पोलिसांचा पोलिस ठाण्यातच गोंधळ घातल्या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची पोलिस निरीक्षकांनी घेतली गंभीर दखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत तर्रर्र होऊन वाहन चालवून दोघा मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यातच धिंगाणा करीत पोलिसांनाच धमकाविले. नाशिकरोडचे वरिष्ठ […]