गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद…… स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…… गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार संशयित इसरार मन्सुरी याला इंदोर मधून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबई बाजूकडे जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडून सुमारे २१ लाखांचा अवैध गुटखा जप्त […]
Month: February 2024
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन महाराष्ट्र भूमीत जन्मलेले संत परंपरेतील सोनार समाजाचे व महाराष्ट्राचे दैवत ‘संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज’ यांची पुण्यतिथि निमित्त 27 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड जेलरोड परिसरात ठिकठिकाणी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देखील जेलरोड येथे संत शिरोमणी ‘नरहरी सोनार महाराज’ यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी […]
देवळाली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबण्यासाठी विशेष मागणी….पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी…. रतन चावला
देवळाली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबण्यासाठी विशेष मागणी….पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी…. रतन चावला देवळाली रेल्वे स्थानकावर ज्यादा रेल्वे गाड्या थांबन्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देऊन रेल्वे स्टेशनवर प्रवासी व व्यापारी यांच्या मागण्यानुसार रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी केली आहे. देवळाली रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण […]
उपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद
उपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद दिनांक १६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे फिर्यादी मयुर विजय रोहम हे उभे असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतरांनी मयूर रोहम […]
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या पत्नी ची हत्या करून कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले की, त्रंबकेश्वर येथील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड (वय ४२) या तरुणाने पत्नीची हत्या केली होती. त्रंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस […]
२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई…..
२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई..… गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेल्या मांसासह, ७ गोवंश जिवंत सोडवून गुन्हेशाखा युनिट क २ ने २ आरोपींच्या मुसक्या आवळून २ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. २३ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा, युनिट-२ चे विशाल पाटील यांना […]
हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक फरार…..
हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक पसार…. हिंगणवेढे शिवारात खोबरागडे फार्मास जवळ गुरुवारी सकाळी टाटा सुमो MH 15 CD 7668 व ट्रक MH 15 BJ 1336 यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली. टाटा सुमो व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन यामध्ये पाच जण जखमी झाले होते, अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी […]
एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी
एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकलाहरे चेतन ठमके खून प्रकरणातील आरोपी गुहणे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे.नाशिक रोड पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील इतर पाहिजे आरोपीतांचा त्याअनुषंगाने शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट […]
भद्रकाली कुंभरवड्यात मध्यरात्री गाड्यांची जाळपोळ…… टवाळखोरांवर कारवाईची मागणी……
भद्रकाली कुंभरवड्यात मध्यरात्री गाड्यांची जाळपोळ…… टवाळखोरांवर कारवाईची मागणी…… भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुने नाशिक कुंभारवाडा येथे मध्यरात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास 6 ते 7 गाड्यांची जाळपोळ करून दहशत माजवण्याचं प्रयत्न करण्यात आले. जाळपोळीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये कुंभारवाडा मध्ये आशा प्रकारे तिसऱ्यांदा हा प्रकार घडला असून याआधी दोन मोटरसायकल […]
रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी
रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी…… म्हसरूळ पोलीस ठाण्यातील हद्दपार रितेश भाऊराहेब चव्हान हा चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, राऊ हॉटेलचे मागे, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी दत्तात्रेय चकोर व गणेश वडजे यांना मिळाली. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण, वय २३ वर्षे, व्यवसाय- सुखवस्तु, […]










