ताज्या बातम्या राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस सिंधी समाज सेल राज्य प्रमुखपदी रतन चावला……

राष्ट्रवादी काँग्रेस सिंधी समाज सेल राज्य प्रमुखपदी रतन चावला…… महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी सिंधी समाज सेल राज्यप्रमुख या पदावर रतन चावला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य रतन चावला करीत असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय […]

ताज्या बातम्या धार्मिक

प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देण्यासाठीच या मेळ्याचे आयोजन – ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जय भवानी रोड येथे एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन

प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देण्यासाठीच या मेळ्याचे आयोजन – ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी….ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जय भवानी रोड येथे एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन नाशिक रोड आपल्या जीवनात, विचारांमध्ये, संस्कारांमध्ये, परिवर्तन घडवून आणने, जीवनाप्रती आपला सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देणे हा उद्देश समोर ठेवून […]

क्राईम ताज्या बातम्या

खंडणी न दिल्याने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल? महिलेसह दोघांविरोधात गुन्हा……

खंडणी न दिल्याने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल? महिलेसह दोघांविरोधात गुन्हा……   नाशिकरोड शहरातील बांधकाम व्यावसायिकाकडून ७५ लाखांची मागणी केल्यानंतर खंडणी न दिल्याने खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी महिलेने फिर्याद देत चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. राहुल राठी यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरोधात […]

ताज्या बातम्या धार्मिक

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन……

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन…… श्री संत नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथी निमित्त दि नाशिकरोड सराफ असोसिएशन वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले. श्री संत नरहरी महाराज हे 13व्या शतकातील वारकरी पंथाचे कवी-संत होते. संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…… उपनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक व विकासकांना सल्ला देणाऱ्या संचालिकेने कमिशनचे पैसे मागितले असता नकार देत अश्लिल शिवीगाळ व अंगाशी झटापट करत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. तपोवन रोडवरील ईश्वर प्रतिक ग्रँड या गृह प्रकल्पाच्या कार्यालयात […]

ताज्या बातम्या नाशिक

रविवारी साधना मॅरॅथॉन चे आयोजन…… स्पर्धकांना भाग घेण्याचे आवाहन

रविवारी साधना मॅरॅथॉन चे आयोजन…… स्पर्धकांना भाग घेण्याचे आवाहन……. एकलहरे येथील साधना एज्युकेशन तर्फे येत्या रविवार ९ फेब्रुवारी रोजी साधना मॅरॅथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता एकलहरे रोड येथून शाळेपासून या मॅरॅथॉन ला सुरुवात होणार आहे. मॅरॅथॉन मध्ये शालेय गट १४ वर्षा आतील ३ की.मी., शालेय गट १७ वर्षा आतील ६ […]