टॅक्सी रिक्षा विलंभ दंड रद्द करा…..पीपल्स रिब्लिकन पार्टी तर्फे निवेदन…… केंद्र राज्य सरकारच्या रिक्षा, टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने रिक्षा, टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र, पासिंग या बाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिवस रु. ५०/- दंड व जेव्हापासून पासींग […]
Month: June 2024
किशोर कारडा यांचा झुलेलाल पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा…….. ?
किशोर कारडा यांचा झुलेलाल पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा…….. ? नाशिकरोड येथील झुलेलाल पतसंस्थेचे मोठ्या मतांनी निवडून आलेले संचालक किशोर कारडा यांनी आपला राजीनामा जिल्हा उनिबंधक कार्यालयात दिला आहे. झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२४ ते २०२९ करीता निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. निवडणुकीत परिवर्तन पॅनल च्या उमेदवारांना पतसंस्थाच्या सभासदांनी प्रचंड बहुमताने […]
समाजसेवक कन्हैयालाल आलठक्कर (कन्नु शेठ) यांचे निधन…….. लढवय्या नेता हरपला……. अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता…….
समाजसेवक कन्हैयालाल आलठक्कर (कन्नु शेठ) यांचे निधन…….. लढवय्या नेता हरपला……. अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता……. नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, तसेच सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले कन्हैयालाल आलठक्कर यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ६६ व्या वर्षी सोमवार २४ जुन रोजी निधन झाले. आलठक्कर परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे पळसे येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात पायी जाणाऱ्या निवृत्ती […]
अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी
अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी…… नाशिकरोड व्यापारी बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या संशयित आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोन ने २४तासात अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बुधवारी रात्री ११/४५ वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील कन्या कोठारी शाळेजवळ नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले […]
व्यापारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या प्रतिनिधीवर गुंडांचा हल्ला….. एक लाख रुपयांची लूट…..
व्यापारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या प्रतिनिधीवर गुंडांचा हल्ला….. एक लाख रुपयांची लूट….. 75 हजार सभासद असलेल्या नाशिक शहराची आर्थिक नाडी असलेली नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या डेली कलेक्शन करणाऱ्या एका अल्पबचत प्रतिनिधीवर जेलरोड येथे बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चार अज्ञात गुंडांनी हल्ला केला. प्रातिनिधिवर हल्ला करून त्याच्या जवळील सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून […]
लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय….. शंकर ललवाणी यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव….. सिंधी समाजासाठी गर्वाची बाब
लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय….. शंकर ललवाणी यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव….. सिंधी समाजासाठी गर्वाची बाब….. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंदूर लोकसभा मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आलेले भारतीय जनता पार्टी इंदूर चे खासदार शंकर ललवाणी यांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समवेशित झाले असुन त्यांना जागतिक विक्रम प्रदान करण्यासाठी […]
मोटार सायकल चोर अटकेत….. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..
मोटार सायकल चोर अटकेत….. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. सटाणा शहरातील मोटर सायकल चोरी करणारे दोन आरोपिंना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पालीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने सटाणा तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारे दोन संशयीतांना ताब्यात घेऊन मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. १० जुन रोजी […]
नाशिकरोडला रेल्वेखाली दोघांची आत्महत्या?….. सेल्फी करताना दुर्दैवी मृत्यू?…..
नाशिकरोडला रेल्वेखाली दोघांची आत्महत्या?….. सेल्फी करताना दुर्दैवी मृत्यू?….. नाशिकरोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदीच्या रेल्वपुलावर दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे . मध्य रेल्वेच्या वालदेवी नदी पुलावर सेल्फी करणे दोन महाविद्यालयीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भाटिया कॉलेज मध्ये शिकणारे संकेत कैलास राठोड आणि सचिन दिलीप करवर दोघेही रा. […]
रस्त्यांवर तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक….. गुन्हे शाखा क्र २ ची कामगिरी…..
रस्त्यांवर तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक….. गुन्हे शाखा क्र २ ची कामगिरी….. तलवार बाळगणाऱ्या युवकांना गुन्हे शाखा क्र २ ने ताब्यात घेतले आहे.नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करीत असताना गुन्हे शाखा, युनिट-२ चे नितीन फुलमाळी व संजय पोटींदे यांना करण शेखरे व चेतन पवार हे दोघे वारकरी चौक, […]
दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही
दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही……. काही दिवसांपूर्वी ओव्हरस्पीड असलेल्या पोर्श कारने पुण्यात दोन जणांवर धाव घेत जीव घेतले होते. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे देशात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यू कसे होतात यावरून स्पष्ट होते. शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ एका कारने चालक युवकाने दारूच्या […]










