क्राईम ताज्या बातम्या

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल……. नाशिक रोड भागातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव धोंगडे मळा याठिकाणी वाहनांची तोडफोड करत हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांनी गंभीर दखल घेत दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या गुन्हेगारांच्या टोळीतील […]

क्राईम ताज्या बातम्या

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड…… पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड……पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी ……. पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल मोटार सायकल गुन्ह्याचे 24 तासात उलगडा करून उल्लेखनीय कामगिरी करीत आरोपीला अटक केली आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहरात गुंडांवर हद्दपारीची कारवाई

नाशिक शहरात गुंडांवर हद्दपारीची कारवाई……. पोलीस आयुक्तालय हद्दीत ठार मारणे, नागरिकांची लुटमार, मारहाण, दुखापत व दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणा-या उपनगर येथील विकी विकास शिराळ आणि सातपूर येथील अनिल मुकेश मगर या दोन्ही गुंडांवर गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-च्या उद्देशाने दहशत निर्माण केली म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारावाई केली. या […]

क्राईम ताज्या बातम्या

समुपदेशन सुरू असताना पतीवर हल्ला….

समुपदेशन सुरू असताना पतीवर हल्ला…. नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षात समुपदेशन सुरू असताना मुलीच्या मनाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला केल्याने पोलिस कक्षात नागरिक सुरुक्षित नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस कक्षात भरोसा सेल मध्येच हल्ला झाल्याने रक्ताचा सडा पसरला होता. शहरातली गुन्हेगारी थेट पोलिसांच्या दारातच पोहोचली असून पोलिसांचे भय कुणावर राहिले नसल्याचे […]

ताज्या बातम्या राजकारण

बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी……. मसूद जीलानी यांच्या तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन……. शिवसैनिक राबविणार बिबट्याचा शोध मोहीम…….

बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी……. मसूद जीलानी यांच्या तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन……. शिवसैनिक राबविणार बिबट्याचा शोध मोहीम……. गेल्या आठवड्यात नाशिकरोड मुक्ती धाम मागे असलेल्या आनंद नगर येथील कदम लान्स परिसरात बिबट्याने एक व्यक्तीवर हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाला शासकीय मदत मिळावी तसेच बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश येत असल्यामुळे दुसरी उपयायोजना करण्यात […]

क्राईम ताज्या बातम्या

कैद्याने कारागृह पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली…..

कैद्याने कारागृह पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली….. नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या श्रीमुखात भडकावली असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला असून या प्रकारानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.मध्यवर्ती कारागृहात रुपेश आनंदा पवार हे पोलीस कर्मचारी असून दोन दिवसापूर्वी ड्युटीवर असताना साडेतीन वाजेच्या दरम्यान कारागृहातील सर्कल क्रमांक आठ […]

ताज्या बातम्या धार्मिक

श्रावण सोमवारी कुरबानी न देण्याचा खाटीक बांधवांचा निर्णय……

श्रावण सोमवारी कुरबानी न देण्याचा खाटीक बांधवांचा निर्णय…… नाशिक जिल्हा गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गुरव यांच्या शिष्टमंडळाने ओंकार गुरव, रविशंकर गुरव, पांडुरंग गुरव, यशराज गुरव, शरद वाघ आदींनी नाशिक रोड येथील चेहेडी गाव प्रभाग क्रमांक 19 मध्ये जनजागृती करून येणाऱ्या श्रावण सोमवार निमित्त सर्व खाटीक बांधवांच्या वतीने ईदच्या […]

क्राईम ताज्या बातम्या

तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड…… पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक…..

तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड…… पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक….. नाशिक रोड परिसरातील विहित गाव आणि धोंगडे मळा परिसरात दहशत माजविनाऱ्या गुंडांची उपनगर पोलिसांनी धिंड काढली. परवा विहित गाव आणि काल रात्री धोंगडे मळा येथे तोडफोड करून या गुंडांनी दहशत निर्माण केली होती. नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड संताप पाहायला मिळाला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न करीत होते […]

क्राईम ताज्या बातम्या

धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी चार संशयितांना अटक…. उपनगर पोलिस अक्शन मोडवर….. सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपींना केले अटक…..

  धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी चार संशयितांना अटक…. उपनगर पोलिस अक्शन मोडवर….. सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपींना केले अटक….. नाशिकरोड धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी उपनगर पोलिसांना चार संशयितांना अटक करण्यात यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेस्टाईल पाठलाग करीत सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी सुरेश गवळी, विनोद लखन, पंकज करपे, राहुल जगताप, […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक रोडला पुन्हा गाड्यांची तोडफोड……. पोलिसांना मोठे आवाहन…….

नाशिक रोडला पुन्हा गाड्यांची तोडफोड……. पोलिसांना मोठे आवाहन……. काल रात्री विहित गावात गुंडांनी हैदोस घालून अनेक वाहनांचे नुकसान केले होते. काही दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या, कालच उपनगर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक तात्काळ अटक केली. बोधले नगर खून प्रकरणातील चार आरोपींना सुद्धा पोलिसांना अटक करण्यात यश आले मात्र गुन्हेगारांवर याचा कुठलाच परिणाम दिसून […]