महावितरण अधिकाऱ्यांच्या गैर हजेरी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक….. मनमाड : महावितरण कंपनीच्या मनमाड उपविभागातील अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मनमाड उपविभागाची आर-१ व आर-२ तसेच यू-१ व यू-२ अशी विभागणी करण्यात आली […]
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्राची अभिमानास्पद ऐतिहासिक कामगिरी……अस्मिता महिला सायकलिंग लीग……
महाराष्ट्राची अभिमानास्पद ऐतिहासिक कामगिरी……अस्मिता महिला सायकलिंग लीग…… रुद्रपूर उत्तराखंड येथे २ ते ३ मे २०२६ दरम्यान आयोजित अस्मिता महिला सायकलिंग लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत सब कनिष्ठ श्रेणीत एकूण गुणांच्या आधारे चॅम्पियनशिप जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचा गौरव वाढवला. नाशिकच्या शिया […]
प्रा. नरेश पाटील यांना पीएच.डी प्राप्त….
प्रा. नरेश पाटील यांना पीएच.डी प्राप्त…. नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील भूगोल विभागातील सहा. प्रा. नरेश पाटील यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वतीने नुकतीच पीएचडी प्राप्त झाली. त्यांना धुळे नगाव येथील महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा विषय ” एप्लीकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग […]



