आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…. नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी), नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजार, नाशिक येथे मंगळवारी अग्निसुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. कमांडंट, सीआयएसएफ युनिट, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन […]
नाशिक
नाशिक
दसरा-दिवाळी सणांच्या काळात फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवा; श्रमशक्ती हॉकर्स सेलची नाशिक महापालिकेकडे मागणी….
दसरा-दिवाळी सणांच्या काळात फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवा; श्रमशक्ती हॉकर्स सेलची नाशिक महापालिकेकडे मागणी…. येत्या दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब हॉकर्स, फेरीवाले व टपरीधारकांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी ‘शमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेल’च्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेचे संस्थापक […]
डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ….
डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर…. नाशिक (प्रतिनिधी) :- डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ.प्रीती कृष्णा शहाणे यांची निवड झाली आहे. डॉ. उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. रमाकांत जाधव यांनी डॉ. प्रीती शहाणे यांच्या निवासस्थानी येऊन […]
नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर…..
नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर….. सिंधी समाजाला एकत्र जोडून ठेवणारी नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वासुदेव ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष उद्धवदास बोधानी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना पदभार सोपविला. रविवार 27 सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कमल हेरिटेज याठिकाणी फेडरेशन ची बैठक […]
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…… पळसे कारखाना परिसरात सायंकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा परिसर सध्या बिबट्यांच्या वावराने अधिकच गजबजला असून या भागात मकाच्या पिकांचे वाढलेले उत्पादन जेमतेम उसाचे पीक ओडे नाले व नदीचा काठचा परिसर बिबट्यांना आश्रयासाठी असणारे नाले झुडप्यांच्या जागा या बिबट्यांच्या […]
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात…..
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात….. औद्योगिक नगरी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू झाला आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे पंढरपूर मंदिर असून, भव्य देखाव्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर […]
तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी……
तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी…… नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात तिज के रंग हा कार्यक्रम सखींच्या मोठ्या उत्साहात ३१ ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला आणि कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत […]
खासदार राजाभाऊ वाजे यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय…
खासदार राजाभाऊ वाजे यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय… आजच्या मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनी कायम ठेवला नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी कामगार मेळाव्या संदर्भात चार मतदारसंघाच्या चारही विद्यमान आमदार व माजी खासदार यांना निमंत्रण दिले या लोकप्रतिनिधी पैकी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकरी कामगारांची जाणीव ठेवून व कारखान्याचा सभासद स्वतः असल्याने आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी […]
कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम….
कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम…. नाशिक : कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून हरीश विष्णू पगार व सचिन विलास गायधनी यांच्या कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन झाल्याच्या आनंदात त्यांच्या अंगणात वृक्षारोपण करण्यात आले. ‘कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण’ या उपक्रमातून मुलीच्या […]
सह्याद्री कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा….
सह्याद्री कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…. नाशिक : सह्याद्री कॉलेज ऑफ फायर इंजिनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, नाशिक येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रथमच फायर कोर्सच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने शिस्तबद्ध परेड संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे या संचलनात अग्निशमन वाहन आणि ॲम्ब्युलन्सचा ताफाही सहभागी झाला होता. या आकर्षक संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. […]










