ताज्या बातम्या नाशिक

ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन ही युवा पिढीला काळाची गरज…

ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन ही युवा पिढीला काळाची गरज… लेखक श्रीराम कुंटे यांचे प्रतिपादन. जगातील सर्वच राष्ट्र विविधतेने नटलेले असून माझ्या ( भिंती पलीकडील चीन) या पुस्तकाच्या माध्यमातून मी महासत्ता म्हणून जगविख्यात झालेल्या चीन राष्ट्राचे वर्णन या पुस्तकात केल्याने पुस्तकाचा वाचक वर्ग वाढून चीन विषयी संपूर्ण देशात माहिती उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन […]

ताज्या बातम्या नाशिक

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ डिस्को बहार ‘ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग …..

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ डिस्को बहार ‘ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग ….. नाशिकरोड : ” प्यार जिंदगी है, चाहिये थोडा प्यार, आय एम अ डिस्को डान्सर, जवानी जानेमन, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे, वो केहते है हमसे, रात बाकी बात बाकी, दगा दगा वै वै,, नैनो मे सपना, मौसम है गाने का, […]

क्राईम ताज्या बातम्या

घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…..

  घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी….. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा पर्दाफाश करून घरफोडी करणा-या एका आरोपीतास ताब्यात घेवुन एक मोबाईल हस्तगत केला आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी करणारे आरोपींवर लक्ष ठेवुन त्यांचा शोध घेत असताना २३ डिसेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना मोबाईल घेवुन एक जण […]

ताज्या बातम्या धार्मिक

भारतीय सिंधू सभा संपन्न….. ‘ओ मुहिंजो झुलेलाल’ कार्यक्रमाचे नियोजन…..

भारतीय सिंधू सभा संपन्न….. ‘ओ मुहिंजो झुलेलाल’ कार्यक्रमाचे नियोजन….. भारतीय सिंधू सभेची नाशिक कार्यकारिणीची बैठक रविवारी 21 डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल नाशिक क्लब याठिकाणी संपन्न झाली. शहराध्यक्ष किशन अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. रविवार 14 जानेवारी 2026 रोजी ‘ओ मुहिंजो झुलेलाल’ या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले असून त्या नियोजनासंदर्भात कार्यकर्त्यांची […]

ताज्या बातम्या नाशिक

तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्कारांची घोषणा….नाशिक जिल्ह्यातून डॉ. कृष्णा शहाणे, डॉ.प्रशांत रणसुरे यांचा समावेश….

तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्कारांची घोषणा….नाशिक जिल्ह्यातून डॉ. कृष्णा शहाणे, डॉ.प्रशांत रणसुरे यांचा समावेश….   नाशिक (प्रतिनिधी) डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे 16 व्या वर्धापन दिनानिमित्त तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारार्थींची घोषणा नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी केली. तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक पुरस्कार= […]

ताज्या बातम्या नाशिक

रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘ जो तुमको हो पसंद ‘ सांगितिक मेजवानीत रसिक दंग …..

रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘ जो तुमको हो पसंद ‘ सांगितिक मेजवानीत रसिक दंग ….. नाशिकरोड : ” तेरी आखो के सिवा, वादा करले साजना, मार गयी मुझे तेरी जुदाई, तुम्हारी नजर क्यू खफा हो गई, ओ मेरे दिल के चैन, छलकाये जाम, लग जा गले, सुरमई अखियो मे, मी डोलकर डोलकर, ये आखे देखकर हम, […]