ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी शोषित कलावंतांसाठी वामनदादांच्या गाण्यांना आणि काव्याना गायनातून आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात अनेक कवी गायक व कलावंतांनी वामनदादांचे गाणी गाऊन त्यांना अभिवादन केले.यावेळी प्रख्यात गायक कवींच्या वतीने वामन […]