मनपाच्या जयभवानी रोड कार्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी नाशिक-महापालिकेच्या जयभवानी रोड येथील कार्यालयातअधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी अल्पोपहार आणि फळवाटपाचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमास स्वच्छता मुकादम संजय चव्हाण,चंद्रशेखर पगारे, तुषार ढकोलिया,उत्तमराव ढवळे, विजय चव्हाण,जगन जाधव […]
Day: August 2, 2023
नाशिक येथील महात्मा गांधी रोड वरील दुकानदारांचा लाक्षणिक बंद……. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात बंद पुकारला
नाशिक येथील महात्मा गांधी रोड वरील दुकानदारांचा लाक्षणिक बंद……. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात बंद पुकारला ……. नाशिक येथील महात्मा गांधी रोड हा अत्यंत गजबजलेला परिसर आणि बाजारपेठ आहे. एम जी रोड येथे मोठ मोठे कार्यालय, हॉटेल्स, दुकाने असल्याने तसेच सी बी एस जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस आयुक्तालय याठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने वाहनांची गर्दी असते. […]


