नाशिक ग्रामीण पोलीसांचे गुटखा विरोधी ‘अभियान २’ अंतर्गत ६० गुन्हे दाखल, ७३ लाखांचा गुटखा जप्त……. महाराष्ट्र अधिसूचनेनुसार मानवीय दृष्टीने गुटखा पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या विकी उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यासांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. नाशिक पोलीस जिल्हा अंतर्गत गुटख्याची अवैधरित्या वाहतुक, विकी, वितरण व साठवण करणा-यांविरुद्ध गुटखा विरोधी पथकाने कारवाई सुरू […]
Day: August 1, 2023
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन……
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी विभागीय महसूल आयुक्त यांना निवेदन……. नाशिकरोड येथे महसूल आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले, यामध्ये जातीवादी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती असल्याने महसूल आयुक्त कार्यालयावर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार […]
महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास
महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास देवळा तालूक्यातील खारीफाटा येथे मध्ये रात्रीच्या सुमारास ३ ते ४ दुकाने टामी च्या साह्याने पत्रे उचकवत चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. चोरीचा प्रकार ३० जुलै च्या रात्री खारीफाटा भागात घडला असून याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा […]



