अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई…… पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांचा तपासासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांची उत्कृष्ट कामगिरी सुरू असून अंमली पदार्थ विरोधी पथकातील चंद्रकांत बागडे यांना ०२ ऑगस्ट रोजी परमानंद खेमचंद सुभाष रोड, नाशिक रोड नाशिक येथे ईश्वर किशनचंद तारवाणी वय ५७ वर्षे, रा. हरेकृष्णा बंगलो, […]
Day: August 4, 2023
घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात……
घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात…… पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन विशेष मोहीम राबविली आहे. सदर मोहीम अंतर्गत गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असताना सराईत गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकुण ०८ गुन्हयातील फरार आरोपी लक्ष्मण हा गुन्हे […]


