इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा प्रयत्न…… पोलिसांच्या तत्पर कारवाईने दोन अतिरेकी ठार….. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वूभूमीवर आतंकवादी हल्ला झाल्यास त्या निमित्ताने घेण्यात आले मॉक ड्रिल …… स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर गुरुवारी आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, […]

