अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात……. नाशिक शहर व परीसरात प्राणघातक शस्त्र तसेच अग्नीशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे संदिप भुरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, म.न.पा. शाळा, गणेशचौक, सिडको, नाशिक येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना एकजण गावठी कट्टा त्याचे कंबरेस लावून उभा आहे त्वरित गुन्हे शोध पथकाचे […]
Day: August 19, 2023
अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक
अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक अंबड येथील मयूर केशव दातीर या वीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी करणअण्णा कडूसकर, मुकेश मगर आणि रवींद्र आहेर यांना २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथून या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. […]
हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात
हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात……. लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव अजून समोर आले असून नाशिकच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प लेखाधिकारी भास्कर राणोजी जेजुरकर यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होस्टेल चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलचे चार लाखा 60 हजार रुपयाचे बिल काढण्यासाठी 10 […]
देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न.
देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न. दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याहून फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री) यांच्या हस्ते पार पडले.एड्स या जीवघेणा आजाराच्या बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मा द स्वप्निल लाळे […]
पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन
पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ दिनांक १७ आँगस्ट रोजी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला असून देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील […]





