Homeक्राईममहिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

महिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल……

महिलेचा वियन्यभांग केल्याप्रकरणी न्यूज चॅनलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांना मुलींना आपल्याच चॅनलच्या ऑफिसमध्ये नोकरी देवून त्यांच्याकडून वार्तांकनाचे काम करून घेत असतांना आपली शारीरीक भूक भागविण्याचे मतलबी संचालाकाने विनयभंग केले.

नाशिक स्टार न्यूजच्या संचालक विलास सूर्यवंशी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक स्टार न्यूजच्या महिला कॅमेरामन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कथन केले. नाशिक स्टार न्यूजचे संचालक विलास सूर्यवंशी पत्रकारीतेच्या आड लपून महिलांशी दुष्कृत्य करत असल्याबाबत सदर महिलेने सांगीतले. कामाचे वेतन मागण्यास गेले असता मला मारहाण करून शिवीगाळ केल्याचे यावेळी या महिलेने सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments