ताज्या बातम्या मार्केट

इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न

इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न…… इंडियन ओवरसीज बँकेचे देवळाली शाखेचे उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. नाशिक रोड येथील कन्याकुमारी शाळेच्या बाजूला सिंधी कॉलनी समोर सिटी सेंटर कॉम्प्लेक्स याठिकाणी सोमवारी सकाळी 10 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  इंडिया सिक्युरिटी प्रेसचे राजेश बंसल, बँकेचे रिजनल जनरल मॅनेजर चंद्रेमोहन आचारी यांच्या हस्ते मोठ्या […]

ताज्या बातम्या दुःखत वार्ता

उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार

  उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन बाळासाहेब वाटाणे यांचे काल पोलीस ठाण्यात जात असताना पिंटू कॉलनी, नारायण बापू नगर येथे अपघात झाला. रविवारी सकाळी दसक, अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त […]

ताज्या बातम्या दुःखत वार्ता

घरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली……

  घरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली…… मनमाड येथून नाशिकला माहेरी आलेल्या विवाहिता ही घरावरून घरावरून गेलेल्या वीज तारांमुळे  गंभीर भाजल्याची घटना अशोकनगर, सातपूर येथे घडली आहे. मनमाड येथे राहणारी विवाहिता राणी दशरथ चव्हाण आजारी वडिलांना भेटण्यासाठी अशोकनगर सातपूर येथे आलेली होती. राणी चव्हाण ही  सोमवारी सायंकाळी धुतलेले कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेली असता […]

क्राईम ताज्या बातम्या

सामनगाव,चाडेगावला चोरट्यानी थेट एटीएम मशीन चोरले:-सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

  चाडेगावला चोरट्यानी थेट एटीएम मशीन चोरले:-सीसीटीव्ही मध्ये घटना कैद सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे या ठिकाणी मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होत नसल्याने अखेर चोरट्याने एटीएम च उचलून चोरून नेले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो […]

ताज्या बातम्या मार्केट

सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी

सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी…… नाशिक रोड येथील भोसले परिवाराची सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी तर्फे मोटवानी रोड येथील उत्सव लांस मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. आपल्या शहरात, गावात सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी ची एजन्सी घेण्यासाठी उत्सुकांना एजन्सी घेऊन स्वतःचा व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार […]

ताज्या बातम्या नाशिक

प्यारा परिवार सोशल फाउंडेशन आणि नासिक सिंधी पंचायती तर्फे पाचव्या वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन

प्यारा परिवार सोशल फाउंडेशन आणि नासिक सिंधी पंचायती तर्फे पाचव्या वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन….. नाशिक सिंधी पंचायत आणि प्यारा परिवार सोशल फाउंडेशन तर्फे सिंधी समाजासाठी आयोजित पाचवा वधू वर संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. भारतात विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे […]

क्राईम ताज्या बातम्या

शिंदे गावात महिलेची चाकूने भोसकून खून……. आरोपीला टोल नाका येथून त्वरित अटक…..

शिंदे गावात महिलेची चाकूने भोसकून खून…… आरोपीला टोल नाका येथून त्वरित अटक…. नाशिक पूणा रोड वरील नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात एका 40 वर्षीय महिलेची  हत्या करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की शिंदे गावतील शिवरत्न चौक येथे राहणारी जनाबाई भिवाजी बरदे या 40 वर्षीय महिलेची धार धार  हत्याराने हत्या करण्यात […]

Featured अपघात क्राईम ताज्या बातम्या देश- विदेश धार्मिक नाशिक मनोरंजन महाराष्ट्र मार्केट राजकारण वाढदिवस शुभेच्छा व्हायरल व्हिडीओ व्हिडीओ शासकीय शेती संपादकीय स्पोर्ट्स

मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर

मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता वाद शिवी गाळीत रूपांतर झाला आणि हा वाद थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने लक्ष्मी ताठे यांना […]