Homeताज्या बातम्यासद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी

सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी……

नाशिक रोड येथील भोसले परिवाराची सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी तर्फे मोटवानी रोड येथील उत्सव लांस मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. आपल्या शहरात, गावात सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी ची एजन्सी घेण्यासाठी उत्सुकांना एजन्सी घेऊन स्वतःचा व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार ८ जुलै २०२३ सकाळी १० वा. उत्सव लांस् ह्या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सद् धम्म हॉलिडे तर्फे आयोजित शिबीर मध्ये इच्छुकांना टूर आणि टुरिझम व्यवसायाबद्दल सर्व माहिती देण्यात आली. यावेळी जुन्या प्रतिनिधीना जपानचे धम्म गुरु तेरासावा ह्यांच्या हस्ते सर्टिफिकेट व पुरस्कार देण्यात आले. सद् धम्म हॉलिडे टूर तर्फे जगभर टूर्स आयोजित करण्यात येत असतात मात्र श्रीलंका, थायलंड, म्यानमार, दुबई, भूतान, नेपाल सद् धम्म हॉलिडे टूर च्या विशेष पॅकेज असतात. सद् धम्म हॉलिडे टूर तर्फे हा चौथा शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यापूर्वी झालेल्या एकूण शिबिरांमधून 140 शहरांमध्ये इच्छुकांनी सद् धम्म हॉलिडे टूर्स ची एजन्सी घेऊन आपला व्यवसाय सुरू करून आतापर्यंत मोठे उत्पन्न मिळविलाआहे. शामराव भोसले पोलिस खात्यात असताना 2016 साली सद् धम्म हॉलिडे टूर ची सुरुवात केली होती. सर्वप्रथम बुद्धगया येथे पहिली बस ही टूर साठी गेली होती.  त्यानंतर वेळ मिळत नसल्यामुळे चिरंजीव अभिजित यांनी टुरिझम व्यवसायात आपले रोपे रुजविली आणि त्या रोपाचे आता वटवृक्षात रूपांतरण होऊन नाशिक रोड येथील गायकवाड मळ्यात चिरायू हॉस्पिटल जवळ ऑफिस चे उद्घघाटन 8 जुलै रोजी  जपानचे धम्म गुरू तेरासावा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  2016 साली वर्षातून गेलेली एक बस आता वर्षभरात फक्त बुद्धगया साठी 16 टूर करीत आहे. विशेष म्हणजे बुद्धगया येथे सद् धम्म हॉलिडे टूर यांची स्वतःची ए सी बस आणि अनेक ठिकाणी स्वतःचा आचारी असतो. व्यवसाय करू इच्छित युवकांनी संपूर्ण व्यवसाय समजून आपापल्या शहरात एजन्सी सुरू करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न करू शकतात. सद् धम्म हॉलिडे टूर तर्फे वर्षभरात जगभर शेकडो टूर्स चे आयोजन करण्यात येते, पर्यटकांना स्वप्नातले पर्यटन स्थळ अगदी योग्य दरात तसेच उत्तम सुविधा भावनिक नात्याने देत असल्याने नवीन येणाऱ्या पर्यटकांची बुकिंग अगदी हातोहात होत असल्याचे अभिजित भोसले यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे जपानचे धम्म गुरू तेरासावा, सद् धम्म हॉलिडे टूर चे संस्थापक शामराव भोसले, संचालक -अभिजीत भोसले, सम्राट सोनवणे, सिद्धांत भोसले, शंकर सोळुंके, मिलींद पवार, रोषण सुरवाडे, आनंद पवार, अशोक गवळे, प्रियंका भोसले, माहेश्वरी भोसले, प्रियंका सोनवणे लीडर, एजन्सी धारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

spot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Most Popular

Recent Comments

Advertisement

Advertisementspot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments