ताज्या बातम्या दुःखत वार्ता

उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार

 

उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार

उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन बाळासाहेब वाटाणे यांचे काल पोलीस ठाण्यात जात असताना पिंटू कॉलनी, नारायण बापू नगर येथे अपघात झाला. रविवारी सकाळी दसक, अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गोळे, पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार कर्मचारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *