नाशिकरोडला बिबट्याचा मुक्त संचार…एका इस्मावर् बिबट्याचा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद नाशिक रोड मुक्ती धाम मागे असलेल्या आनंद नगर जवळ कदम लान्स येथे बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे. पोलिसांनी वन विभागाला कळविले असून नागरिकांनी सावध राहावे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. 23 जुलै रोजी पहाटे 2.55 मिनिटांनी बिबट्या परिसरातील सी सी टीव्ही […]
Day: July 23, 2023
शेतीचे मोटर पंप चोरणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक
शेतीचे मोटर पंप चोरणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक नाशिक रोड प्रतिनिधी येथील बेलत गव्हाण परिसरात असलेल्या एका मळ्यात शेतीला पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या तीन एचपी कंपनीचे विजेचे मोटर पंप चोरणाऱ्या एका संशयतास नाशिक रोड पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त असे की बेलत गव्हाणे ते राहणारे राजेंद्र शांताराम पाळदे […]


