जिल्ह्यातील ठेकेदारांचे शासनाकडे २५० कोटी रुपये बिले प्रलंबित…… राज्यातील ठेकेदारांचे दहा ते बारा हजार कोटी देयके शासनाकडे प्रलंबित आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५० कोटी रुपये ठेकेदारांचे बिले बाकी आहेत. थकीत बिले त्वरित मिळावीत याकरिता येथील बांधकाम भवना समोर जिल्हा परिषद नाशिक येथे इंडियन बिल्डर असोसिएशन व हॉट मिक्स कॉन्ट्रॅक्टर्स या सर्वांनी कालपासून धरणे आंदोलन […]
Day: July 19, 2023
सुवर्णा शिरसाट हिचे एम पी एस सी परीक्षेत यश
सुवर्णा शिरसाट हिचे एम पी एस सी परीक्षेत यश…… दहिवड येथील सुकन्या सुवर्णा शिरसाट या मुलीने एम पी एस सी परीक्षेत बाजी मारत दोन्ही गावांचे नाव रोशन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत वाखारी येथील सुकन्या सुवर्णा ही दहिवड येथील दादाजी कारभारी बच्छाव सर यांची सून असून सौ सुवर्णा सुयोग बच्छाव तिने ग्रामीण […]
आधार पेमेंट व्दारे लाखो रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ….. तीन संशयितांना अटक नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी…….
आधार पेमेंट व्दारे लाखो रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ….. तीन संशयितांना अटक नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी……. नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील पळाशी गावामधील काही नागरीकांचे बँक खात्यांवरून ऑनलाईन फसवणूकीव्दारे संमतीशिवाय अपरोक्ष पैसे काढून घेतले जात होते. याबाबत नागरीकांनी संबंधीत बँक मॅनेजर यांचेकडे तक्रार केली असता, त्यांना समर्पक माहीती न मिळाल्याने त्यांनी नाशिक […]



