Featured ताज्या बातम्या

353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे म्हणून निवेदन

353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे म्हणून निवेदन…… 10जुलै रोजी राष्ट्रीय विश्वगामी संघटनेने कलम 353 मधून पत्रकारांना वगळण्यात यावे यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्हात आंदोलन करुन निवेदन दिले. राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम , राष्ट्रीय सचिव रमेश देसाई सर व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सर, निर्भीडपणे पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून […]