Uncategorized क्राईम ताज्या बातम्या

नाशिक पूणा महामार्गावर कृष्णा लॉन्स समोर युवकाचा कोयत्याने निर्घृण खून …. परिसरात भीतीचे वातावरण……

नाशिक पूणा महामार्गावर कृष्णा लॉन्स समोर युवकाचा कोयत्याने निर्घृण खून …. परिसरात भीतीचे वातावरण…… नाशिक पूणा महामार्गावरील बोधले नगर जवळ कृष्णा लान्स समोर वखारी जवळ एका युवकाचा कोयत्याने खून करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तुषार चावरे या 22 वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. […]