ताज्या बातम्या राजकारण

आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी

  आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुरावजी बागुल यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, जावेद शेख, रफिक टकारी, शादाब शेख, […]

क्राईम ताज्या बातम्या

पोलीस आयुक्तालय गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई……

  पोलीस आयुक्तालय गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई…… नुकताच पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्हयात आरोपी कुंदन परदेशी यास जन्मठेप व त्याचे साथीदार यांना ०७ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी सुनावलेली आहे. या गुन्हयात अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिने सरकारतर्फे योग्य रितीने साक्षी पुरावे न्यायालयासमोर मांडले व अथक प्रयत्न […]

क्राईम ताज्या बातम्या

ऑनलाईन फसवणूक करून सिडको येथील इसमाची एक लाख 80 हजार रुपयांना गंडा… सायबर पोलिसांच्या पाठपुराव्याने संपूर्ण रक्कम परत

  ऑनलाईन फसवणूक करून सिडको येथील इसमाची एक लाख 80 हजार रुपयांना गंडा… सायबर पोलिसांच्या पाठपुराव्याने संपूर्ण रक्कम परत…… सुरेंद्र भास्करराव कोठावळे राहणार कलश बंगला प्लॉट नंबर 16 सर्वे नंबर 969 गायत्री नगर जुने सिडको नाशिक यांची 12 जुलै रोजी ऑनलाईन पेमेंट च्या माध्यमातून  एक लाख 80 हजार रुपये फसवणूक झाली होती कोठावळे यांच्या फिर्यादीवरून  […]