प्रभाग 20 मध्ये रविवारी काळजाला भिडणारे व्याख्यान….. नागरिकांनी उपस्थित रहावे नितीन चिडे यांचे आवाहन….. आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं आईचं ममत्व, वडिलांचं त्यागमय प्रेम, आणि मुलांच्या भावना यांचं मोल शब्दात मांडता येत नाही. पण कधी कधी हे नातं समजून घेणं, जगणं आणि जपणं हेच आपल्या जीवनाचं खरं सौंदर्य ठरतं. याच नात्यांच्या गूढ भावविश्वाला स्पर्श करणारे, आपल्या […]

