Homeक्राईम८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त....गुन्हे शाखा युनिट २ ची...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट -२ची कामगिरी…..

गुन्हे शाखा युनियन२ ने ८५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. १७ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक जण विना नंबरची बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही.एन.नाईक कॉलेज समोर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, राजेंद्र घुमरे, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी आदींनी सापळा रचून प्रतीक संजय गोसावी वय-२० वर्ष रा. स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिराजवळ प्लॉट नंबर ४३, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक या संशयितास बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल सह ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संकेत राजेंद्र बैरागी रा. स्वामी विवेकानंद नगर, जयश्री किराणा दुकानाजवळ, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक* यांच्यासह जिजाऊ मंगल कार्यालय मनमाड येथून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुलीही दिली.

 सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी,प्रकाश भालेराव, राजेंद्र घुमरे, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर यांनी केली..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments